एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Personal Loan : सर्वात स्वस्त कर्ज देणाऱ्या 5 बँका, किती आहे व्याज दर?

Cheapest Loan : तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल आणि सर्वात स्वस्त कर्ज कुठे मिळेल हे जाणून घ्यायचे असेल, तर येथे जाणून घ्या.

Personal Loan Lowest Interest Rate : अनेक जण वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन (Personal Loan) घेतात. वैयक्तिक कर्जामुळे लोकांच्या अनेक छोट्या-मोठ्या आर्थिक गरजा भागवते. अनेक बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) कोणत्याही सुरक्षिततेशिवाय लोकांना वैयक्तिक कर्ज देतात. तुम्ही ऑनलाइन पर्सनल लोन देखील घेऊ शकता. यामध्ये तुमच्या खात्यात घरबसल्या पैसे जमा होतात. मात्र ऑनलाईन कर्ज घेताना तुमच्यासोबत फसवणूक होण्याचाही धोका असतो, त्यामुळे अशावेळी काळजी घेणं आवश्यक आहे. वैयक्तिक कर्ज अधिक जोखमीचे असल्याने त्यावर अधिक व्याज आकारलं जातं. त्यातच, आरबीआयकडून रेपो दरात वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याज दरातही आणखी वाढ झाली आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला काही बँकांच्या वैयक्तिक कर्जाविषयी माहिती आ. या बँका तुम्हाला अत्यंत कमी व्याज दरात (Personal Loan Interest rate) कर्ज देत आहेत. तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि पात्रतेनुसार कर्जाची रक्कम ठरवली जाईल. कोणती बँक, किती व्याज दरावर, किती रक्कम कर्ज म्हणून देत आहे हे सविस्तक वाचा.
कोणत्या बँका स्वस्त व्याजावर कर्ज देत आहेत

  • बँक ऑफ महाराष्ट्र ( Bank of Maharashtra ) 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.90 टक्क्यांहून अधिक व्याज आकारत आहे.
  • बँक ऑफ इंडिया ( Bank of India ) 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाखांपर्यंत कर्ज देत आहे, ज्यावर 9.75 टक्के ते 14.25 टक्के व्याज आकारले जाईल.
  • पंजाब नॅशनल बँक ( Punjab National Bank ) महिन्यांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे, ज्यावर 9.80 टक्के ते 16.35 टक्के व्याज आकारले जाईल.
  • करूर वैश्य बँक ( Karur Vysya Bank ) 12 ते 60 महिन्यांसाठी 10 लाखांच्या कर्जासाठी 9.85 टक्के ते 12.85 टक्के व्याज आकारेल.
  • आयडीबीआय बँक ( IDBI Bank ) 25 हजार किंवा त्याहून अधिक आणि 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 12 ते 60 महिन्यांसाठी 9.90 ते 15.50 टक्के व्याज आकारेल.

वैयक्तिक कर्जावरील शुल्क ( Personal Loan Charges )

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बहुतांश बँका विविध प्रकारचे शुल्क आकारतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI - State Bank of India ) बँकेकडून कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1 टक्के प्रक्रिया शुल्क आकरलं जातं. पंजाब नॅशनल बँक ( PNB - Punjab National Bank ) एक टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवज शुल्क आकारत. त्याचप्रमाणे इतर बँका देखील वैयक्तिक कर्ज शुल्क आकारतात. या व्यतिरिक्त, जर तुमचा वैयक्तिक कर्जाचा EMI मधल्या काळात चुकला तर तुम्हाला दंड भरावा लागेल, जो सर्व बँकांकडून वेगळ्या पद्धतीने आकारला जातो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget