एक्स्प्लोर

एटीएम मशीनमधून पैसे काढताय? नवा फ्रॉड आला, सावधान व्हा; अन्यथा तुमचं बँक खातं होईल रिकामं!

एटीएम मशीनमधून पैसे काढताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आता नव्या पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे सतर्क राहायला हवे.

मुंबई : तंत्रज्ञानामुळे सगळं काही आधुनिक झालं असलं तरी याच तंत्रज्ञानाच्या जोरावर आजकाल सामान्य लोकांची फसणूक होत आहे. या फसवणुकीचे प्रमाण हल्ली चांगलेच वाढले आहे. एटीएम मशीन्सच्या येण्यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. पण याच एटीएम मशीन्ससोबत छेडछेड करून आतापर्यंत कितीतरी लोकांची फसवणूक झालेली आहे. सध्या असाच एक नवा फ्रॉड (ATM Machine Fraud) चर्चेचा विषय ठरतोय. गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक आजकाल लोकांना वेगळ्या पद्धतीने लुटत आहेत. 

अशा पद्धतीने होते लुबाडणूक

तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तुमचे कार्ड अडकले असेल तर साधव राहा. कारण अशा स्थितीत मदत करण्याच्या बहाण्याने काही लोक तुमच्या बँकेतून पैसे काढून घेऊ शकतात. हा घोटाळा करताना एटीएम मशीमधील तुमच्या कार्डसंदर्भातील माहिती हटवली जाते. त्यानंतर तुम्ही चुकून एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यास ते मध्येच अडकून बसते. त्यानंतर चोरटे तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याकडून एटीएम  पीन विचारून घेतात. त्यानंतर एटीएम कार्ड काम करत नसल्यामुळे बँकेत तक्रार करायला जा असं सांगतात. याच काळात चोरटे तुमच्या कार्डचा पीन कोड टाकून तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतात. त्यामुळे एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.   

या सात मार्गाने घ्या काळजी

  1. एखाद्या एटीएम मशीनमध्ये (ATM Machine) पैसे काढण्यासाठी जात असाल तर ते स्थळ लक्षात ठेवा
  2. पैसे काढताना तुमच्यासोबत आत कोणीही नाही, याची खात्री करून घ्या. 
  3. एटीएम मशीमध्ये तुमचा पीन कोड टाकताना वर हाताने झाकून घ्या. तो पीन कोणालाही दिसायला नको. 
  4.  पैसे काढताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका 
  5. एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर मोबाईलमध्ये मसेज, स्टेटमेंट चेक करा 
  6. तुम्ही फसवले जाऊ शकता, असे वाटत असेल तर तेथून पैसे काढू नका
  7.  तुम्हाला फसवून तुमच्या खात्यातील पैसे काढण्यात आले, किंवा  फसवणूक होण्याची शक्यता असेल तर पोलिसांना माहिती द्या.  

हेही वाचा :

प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसाठी नवा नियम, सिलिंडर महागणार का? येत्या 1 मे पासून काय काय बदलणार?

आता शेतकरीही होऊ शकतात करोडपती, फक्त करावी लागेल 'ही' शेती; जाणून घ्या सविस्तर

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget