एक्स्प्लोर

Patanjali : पतंजलीकडून जैविक अभियानातून ग्राहकांच्या सेवेसह घडतंय पृथ्वीच्या संरक्षणाचं काम, जाणून घ्या कसं?

Patanjali : पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनी जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देत आहे.  

पतंजली आयुर्वेदच्या दाव्यानुसार कंपनीनं जैविक अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि ग्राहकांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली जाते. पतंजलीच्या दाव्यानुसार स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याकडून स्थापन करण्यात आलेली कंपनी फक्त आयुर्वेदिक उत्पादनासाठीच ओळखली जात नाही तर पर्यावरणाच्या बाबत असलेली जबाबदारी पार पाडत आहे. पतंजलीच्या जैविक शेती, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण आणि ग्राहकांसाठी एक सकारात्मक बदल घडवून आणत आहे.  

पतंजलीनं सांगितल्यानुसार,  पतंजली ऑर्गेनिक रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे कंपनीनं जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. ही संस्था जैविक उर्वरक आणि जैविक कीटकनाशकांच्या विकासासाठी काम करतेय, याद्वारे रासायनिक उर्वरक म्हणजेच खतांवरील अवलंबित्व  कमी होतं. यामुळं मातीची सुपिकता वाढते, यामुळं जल आणि वायूप्रदूषण कमी होतं.  जैव विविधतेला प्रोत्साहन मिळतं. PORI नं 8 राज्यांमध्ये  8413 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत जैविक शेतीच्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास मदत केली आहे. या अभियानामुळं केवळ पर्यावरण स्वच्छ राहत नाही तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते.  

गाव आणि शहरात स्थापन होणार पतंजली एनर्जी सेंटर 

पतंजलीच्या दाव्यानुसार, कंपनीचं सौर ऊर्जा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे, कंपनीनं सौर पॅनेल, इनवर्टर आणि बॅटरीला किफायतशीर बनवून ग्रामीण क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन दिलं आहे. स्वामी रामदेव यांच्या व्हिजननुसार प्रत्येक गाव आणि शहरात पतंजली एनर्जी सेंटर स्थापन केलं जाईल, यामुळं कार्बन उत्सर्जन कमी होईल. याशिवाय कंपनीनं कचरा व्यवस्थापनात अनोखं पाऊल टाकलं आहे. पतंजली विद्यापीठात सुख्या कचऱ्याचं खतात रुपांतर केलं जातं. शेणापासून यज्ञासाठी पवित्र उत्पादनं तयार केली जातात. हे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा संगम आहे.

पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीनं पर्यावरणस्नेही अनुकूल पॅकेजिंग आण रसायन मुक्त उत्पादनं ग्राहकांना स्वस्थ आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध करुन देते. कंपनीची आयुर्वेदिक औषधे, जैविक खाद्य पदार्थ आणि प्राकृतिक सौंदर्य प्रसाधनं केवळ आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. तर, पर्यावरणाला देखील नुकसान पोहोचवत नाहीत. पतंजलीचा दृष्टिकोन हा आहे की खरी प्रगती तेव्हाच शक्य जेव्हा आपण व्यक्ती आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी धान्यात घेऊ.  

पतंजलीची अडथळ्यांवर मात

जैविक उत्पादनांच्या विपणन आणि वितरणात काही आव्हानं आहेत. मात्र, पतंजलीच्या दाव्यानुसार कंपनीचं विश्वसनीय नाव आणि ग्राहकांसोबत थेट संपर्क या अडचणींना दूर करत आहे. पंतजलीनं म्हटलं की हे केवळ भारतात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण आणि सातत्यपूर्ण विकासासाठी एक उदाहरण बनलं आहे. पतंजलीचं जैविक अभियान स्पष्ट करत की व्यवसाय आणि पर्यावरण संरक्षण एकासोबत होऊ शकतं. यामुळे केवळ ग्राहकांना लाभ मिळत नाही तर पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहण्यासंदर्भात त्याचा फायदा होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Embed widget