एक्स्प्लोर

ना आधार, ना वोटर आयडी; केवळ जन्म दाखल्यानंच झटपट होणार कोणतंही काम, 1 ऑक्टोरपासून नवा नियम

National Birth Certificate Rules: केंद्रीय गृह मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी एक अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून

Registration of Births and Deaths (Amendment) Act 2023:  जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. म्हणजे, आतापासून जन्म प्रमाणपत्राचं (Birth Certificate) महत्त्व खूप वाढणार आहे. हे शाळा प्रमाणपत्र (School Certificate), कॉलेज प्रवेश (College Admission), ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving License) अर्ज करताना, मतदार यादीत नाव समाविष्ट करताना, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीच्या अर्जासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी एक अधिसूचना जारी करून यासंदर्भात घोषणा केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गेल्या महिन्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केलं होतं. यामध्ये 1962 च्या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.

1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार नवा नियम 

जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा लागू झाल्यानंतर, सर्व आवश्यक सरकारी कागदपत्रं आधारवरून बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्राचं महत्त्व वाढेल. हे विधेयक 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता केंद्र सरकारनं याबाबत अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. देशात जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 हा 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आधारपासून सर्व आवश्यक कागदपत्रे बनवण्यात जन्म प्रमाणपत्राची भूमिका वाढणार आहे. तुम्ही आधारपासून ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंतची सर्व आवश्यक कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय केवळ जन्म प्रमाणपत्राद्वारे मिळवू शकता. हे विधेयक 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आता केंद्र सरकारनं याबाबत अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुख्य निबंधकांचीही नियुक्ती केली जाईल

जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 भारताच्या रजिस्ट्रार जनरलला नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय डेटाबेस राखण्यासाठी अधिकार देतो. यासाठी सर्व राज्यांकडून मुख्य निबंधक आणि निबंधक नियुक्त केले जातील. हे अधिकारी राष्ट्रीय डेटाबेसमध्ये नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूचा डेटा शेअर करण्यास बांधील असतील. मुख्य निबंधक राज्य स्तरावर एकसमान डेटाबेस तयार करतील. 

नियम बदलल्यानंतर 'हे' फायदे होणार 

जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांमध्ये बदल करण्यामागील मुख्य उद्देश केंद्र आणि राज्य स्तरावर जन्म-मृत्यूचा डेटाबेस तयार करणे हा आहे. हा नियम लागू झाल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार आपापसात जन्म आणि मृत्यूची आकडेवारी सहज शेअर करू शकतील. यासाठी राज्यांकडून मुख्य निबंधक आणि निबंधक नियुक्त केले जातील. मुख्य निबंधक राज्य स्तरावर डेटा राखण्याचे काम करतील. ब्लॉक स्तरावर हे काम कुलसचिवांमार्फत केलं जाईल. यामुळे देशभरातील जन्म आणि मृत्यूचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात मदत होईल आणि रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारखे अनेक डेटा बेस तयार करणं सोपं होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
500 रुपयांपासून सुरुवात! आज 5 कोटी रुपयांचा व्यवसाय, संघर्षातून घडलेल्या महिलेची यशोगाथा 
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 
शिक्षण फक्त 10 वी पास, पगार मिळणार 63 हजार, तरुणांना सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज भरण्याची मुदत किती दिवस? 

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sayaji Shinde On Tree Cutting: महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
महाराष्ट्रात सध्या कोरोनासारख्या ‘झाडखाऊ’ व्हायरसची लागण; सयाजी शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल; कर्जतमधील प्रकल्पाविरोधात नागपुरात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
न्यायालये बॉम्बने उडवून देऊ, ई-मेलवरुन धमकी; ठाणे, सांगली, परभणी, बीड, सोलापुरात न्यायालय परिसर केला रिकामा; पोलीस यंत्रणा अलर्ट
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Embed widget