एक्स्प्लोर

Mediclaim : मेडिक्लेमच्या 'या' नियमात सरकार बदल करणार? ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

Mediclaim : मेडिक्लेमशी संबंधित एका नियमात बदल करण्याबाबत सरकार विचार करत आहे. या नियमात बदल झाल्यास मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

Mediclaim Insurance :  विमा कंपन्यांकडून (Insurance Company) मेडिक्लेम (Mediclaim) खरेदी केल्यानंतर आपण अनेकजण वैद्यकीय खर्चाबाबत निश्चिंत होतात. मात्र, काहीवेळा विमा कंपन्यांच्या नियमामुळे मेडिक्लेम केला तरी खर्च मिळत नाही. त्यामुळे काही नियमांमध्ये बदल करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येते. आता सरकार आणि विमा प्राधिकरण एक नियम बदलण्याबाबत चर्चा करत आहे. नियम बदलल्यास ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेडिक्लेमसाठी विमाधारक रुग्णाने रुग्णालयात किमान 24 तास रुग्णात दाखल असणे आवश्यक असते. मात्र, आता याच नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

सध्या विमाधारक रुग्णाला 24 तासांपेक्षा जास्त काळ शस्त्रक्रियेसाठी किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावरच विमा कंपन्या मेडिक्लेम देतात. परंतु हा नियम बदलला जाण्याची शक्यता आहे आणि सरकारने याबाबत विमा क्षेत्र नियामक IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) यांच्याशी चर्चा सुरू केली आहे.

राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे  (NCDRC-National Consumer Disputes Redressal Commission) अध्यक्ष अमरेश्वर प्रसाप शाही यांनी अलीकडेच मेडिक्लेमचा लाभ घेण्यासाठी 24 तास हॉस्पिटलायझेशनच्या नियमाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला आहे. आजच्या बदलत्या काळात वैद्यकीय उपचार इतके प्रगत झाले आहेत की उपचार आणि शस्त्रक्रिया काही तासांतच पूर्ण होऊ शकतात. 24 तासांपेक्षा कमी कालावधीसाठी हॉस्पिटलायझेशन असल्यास दावे स्वीकारले जात नाहीत. सध्या अनेक प्रकारचे उपचार आहेत जे 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केले जाऊ शकतात, त्यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, असेही त्यांनी नमूद केले. 

ग्राहक संरक्षण खात्याचे  सचिव रोहित कुमार सिंग यांनीही म्हटले आहे की, ग्राहकांचे हित लक्षात घेऊन IRDAI आणि वित्तीय सेवा विभागाला यावर तोडगा काढण्यास सांगितले जाईल. अलीकडेच, पंजाब आणि केरळच्या जिल्हा ग्राहक समित्यांनी वैद्यकीय विमा दाव्यांबाबत ऐतिहासिक आदेश पारित केला आहे. पंजाबमधील फिरोजपूरच्या जिल्हा ग्राहक आयोगाने हेल्थ इन्शुरन्स कंपनीला चुकीच्या पद्धतीने प्रवेश 24 तासांसाठी असल्याचे सांगून वैद्यकीय दावे नाकारल्याबद्दल जबाबदार धरले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi Meet Vijay Wakode Family : राहुल गांधींकडून विजय वाकोडेंना श्रद्धांजली अर्पणMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 Decmber 2024Rahul Gandhi on Somnath Suryawanshi:सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली,राहुल गांधींचा थेट आरोपRahul Gandhi in Parbhani : सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा थेट आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं, विधानसभेत खोटं बोलले; राहुल गांधींचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
ते इतक्या विश्वासाने सांगताय जसं काही ते प्रत्यक्ष साक्षीदारच होते; राहुल गांधींच्या गंभीर आरोपानंतर भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
राहुल गांधींच्या गंभीर आरोपांना सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, देवाचे अक्षरशः आभारच मानले पाहिजे, कारण....
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही...; देशमुख हत्याप्रकरणी आव्हाड संतप्त, आ. नरेंद्र पाटीलही बोलले
Pooja Khedkar : फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक! बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरला तगडा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
Embed widget