एक्स्प्लोर
महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना 200 किलोनं तेलं खावं लागेल, सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त, खडसेंचा हल्लाबोल
महायुतीला मतदान केल्या, लाडक्या बहिणींना 200 रुपये किलोनं खाद्यतेल खावं लागेल अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली.

Eknath Khadse
Eknath Khadse : महायुतीला मतदान केल्या, लाडक्या बहिणींना 200 रुपये किलोनं खाद्यतेल खावं लागेल अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. दरम्यान, 10, 15, 20 रुपये वाढ करणे ठीक आहे. मात्र, 100 रुपयांवरून दीडशे रुपये किलो तेल गेले आहे. त्यामुळं या सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.
महागाईला आळा घालणं हे सरकारचे काम आहे. मात्र, सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका खडसे यांनी केली आहे. फोडाफोडीच राजकारण करून यांनी अमाप पैसा कमावल्याचा आरोप देखील खडसेंनी केला.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Assembly Elections 2024 : नाथाभाऊंचा गड भेदण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात, तब्बल 40 वर्षानंतर मुक्ताईनगरची जागा शिवसेनेकडे, चंद्रकांत पाटलांचं रोहिणी खडसेंना आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion