एक्स्प्लोर

LPG Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! 7 महिन्यांतील सर्वात स्वस्त गॅस सिलिंडर, जाणून घ्या आजचे दर

LPG Price: सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

LPG Price: देशातील 33 कोटींहून अधिक घरगुती गॅस सिलिंडरधारकांसाठी मोठी बातमी आली आहे. इंडियन ऑइलने एलपीजी गॅसचे दरामध्ये कपात केली आहे. विशेष म्हणजे देशातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 7 महिन्यांनंतर सर्वात स्वस्त होऊन किमती खाली आल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. 

आज (1 मे ) 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर 17 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आज, कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर आता 1868.50 रुपयांऐवजी 1851.50 रुपये झाला आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत आता 1713.50 रुपयांऐवजी 1699 रुपये झाली आहे. महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1747.50 रुपयांना उपलब्ध होईल. घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध असेल.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 'जैथे थे'च

घरगुती एलपीजी गॅसचे दर 8 एप्रिल रोजी बदलले होते. त्यानंतर सरकारने 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. ही वाढ जवळजवळ एक वर्षानंतर झाली. घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध असेल.

देशात एकूण 33 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी 10.33 कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत, जिथे गरिबांना 300 रुपयांनी कमी किमतीत सिलिंडर मिळतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये (जसे की तामिळनाडू, आंध्र प्रदेश) आधीच सरकारी योजना सुरू असल्याने, येथे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी फक्त 10टक्के आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget