एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

June 2023 Deadlines: ही कामे पूर्ण करण्यासाठी फक्त उद्याचाच दिवस, दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान

June 2023 Deadlines: शुक्रवारी जून महिना संपणार आहे. मात्र, काही कामे पूर्ण करण्यासाठी उद्या शेवटची मुदत आहे. ही कामे पूर्ण न केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो.

June 2023 Deadlines: जून महिना (June 2023) संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. यानंतर जुलै महिना (July 2023) सुरू होईल. अशी अनेक कामे आहेत जी तुम्हाला या महिन्यात म्हणजे जूनमध्ये पूर्ण करायची आहेत. असे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळायचा असेल तर ही कामे पूर्ण करण्यास आता काही तासांचा अवधी आहे. यामध्ये आधार-पॅन लिंकपासून (Adhar Pan Card) बँक लॉकर करारापर्यंत (Bank Locker Agreement ) अनेक कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे करण्याची शेवटची तारीख अगदी जवळ आली आहे. 30 जूनपर्यंत तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत हे जाणून घ्या...

आधार-पॅन लिंक Adhar Pan Card Link

30 जूनपर्यंत आधार कार्ड पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार-पॅन लिंकची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही दोन कागदपत्रे लिंक न केल्यास आयकर विवरणपत्र भरता येणार नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी 30 जून रोजी आधार-पॅन लिंक करावे. याआधी एक हजार रुपयांच्या दंडासह आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च होती. त्यानंतर ही मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे आता, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शुक्रवारी शेवटची मुदत असू शकते. त्यानंतर दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात येणार आहे. 

बँक लॉकर करार Bank Locker Agreement 

तुम्ही बँक लॉकरबाबतचा करार 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जमा केला असेल, तर तुम्हाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही प्रकारची आग किंवा चोरी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत आरबीआयने नवीन धोरण तयार केले आहे. ग्राहकांनी लॉकर करारावर स्वाक्षरी केली नाही तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेशी संबंधित नवीन नियम लागू होणार नाहीत.

अॅडव्हान्स टॅक्स Advance Tax 

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करत असाल. जर तुमचा कर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुमच्यासाठी तो विहित मुदतीत भरणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वेळेत अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर तुम्हाला पहिल्या तीन हप्त्यांवर 3 टक्के आणि शेवटच्या हप्त्यावर एक टक्का दराने एकूण अॅडव्हान्स कर रकमेवर व्याज द्यावे लागणार आहे. 

इतर संबंधित बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Embed widget