एक्स्प्लोर

IT Companies Jobs : सुवर्णसंधी! CV ठेवा तयार, IT कंपन्यांमध्ये भरती सुरु, किती मिळणार पगार? 

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात भरती सुरु केली आहे. फक्त फ्रेशर्ससाठी कॅम्पस हायरिंग सुरु केलीय.

IT Companies Jobs : एक वर्षाहून अधिक काळ, भारतासह जगभरातील आयटी क्षेत्रातून (IT Companies ) खूप नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. सततच्या नोकरकपातीमुळं आर्थिक मंदीमुळं आयटी कंपन्यांनीही फ्रेशर्सच्या भरतीवर बंदी घातली होती. मात्र, अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आयटी कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात भरती सुरु केली आहे. फक्त फ्रेशर्ससाठी कॅम्पस हायरिंग सुरु केलीय. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या IT कंपन्यांनी कॅम्पस भेटी सुरू केल्या आहेत.

किती मिळणार पगार?

दर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्या चांगला पगारही देण्यासही तयार आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यावर काम करावे लागेल. आयटी कंपन्यांना सध्या क्लाउड, डेटा आणि एआय सारख्या भूमिकांसाठी लोकांची निवड करायची आहे. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या अनेक IT कंपन्यांनी देखील कॅम्पसला भेट देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी निवड प्रक्रिया अगदी वेगळी असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत भरपूर नोकऱ्या देत होत्या त्या आता निवडक लोकांनाच निवडतील. त्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज आहे. अशा भूमिकेसाठी वेतन पॅकेजही 6 ते 9 लाख रुपये असणार आहे.

फ्रेशर्स व्यतिरिक्त, ऑफ कॅम्पस जॉईनिंगही होणार 

देशातील कॅम्पस प्लेसमेंट्स जुलैपासून सुरू होणार आहेत. याशिवाय ऑफ कॅम्पस जॉइनिंगही केले जाणार आहे. याद्वारे TCS ने सुमारे 40 हजार फ्रेशर्स, इन्फोसिस 20 हजार आणि विप्रो 10 हजार फ्रेशर्स जोडण्याची योजना आखली आहे. विप्रोचे एचआर प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले की, आम्ही एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कॅम्पस हायरिंग सुरू करणार आहोत. यावेळी कट ऑफ 60 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सोशल मीडिया प्रोफाइलवर कंपन्यांचं बारीक लक्ष  (social Media)

या कॅम्पस हायरिंगमध्ये कंपन्या तुमचे शिक्षण, कौशल्ये, प्रमाणपत्रे तसेच सोशल मीडिया प्रोफाइलवर बारीक नजर ठेवणार आहेत. असे केल्याने कंपन्यांना तुमची संपूर्ण पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी येणारे काही महिने मोठी संधी आहेत. या काळात तो स्वत:च्या उणिवा शोधू शकतो आणि कंपन्यांच्या मागणीनुसार स्वत:ला तयार करू शकतो.

महत्वाच्या बातम्या:

Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget