एक्स्प्लोर

पैसे कमवायचे दिवस आले हो! NTPC, टाटा पॉवर्स कंपन्यांना सोलार पॅनलपुरवणाऱ्या दिग्गज कंपनीचा आयपीओ येणार

एनटीपीसी आणि टाट पॉवर्स या दिग्गज कंपन्यांना सोलार पॅनल पुरवणाऱ्या या कंपनीचा लवकरच आयपीओ येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत दिग्गज कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. या आयपीओंत गुंतवणूक करून बरेच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सध्या अशाच एका आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे. लवकरच NTPC आणि TATA Power अशा दिग्गज कंपन्यांना सोलार पॅनल पुरवणाऱ्या दिग्गज कंपनीचा 27  ऑगस्ट रोजी आयपीओ येणार आहे.  मेनोबर्ड श्रेणीतील या आयपीओत 27 ते 29 ऑगस्ट  या काळात बोली लावता येईल.  सोलार सेल आणि सोलार पॅनल तयार करणाऱ्या या कंपनीने आपल्या आयपीओसाठी 427 ते 450 रुपयांचा किंमत पट्टा (प्राईस बँड) निश्चित केला आहे. 

ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा बोलबाला

येत्या 27 ऑगस्ट रोजी ज्या कंपनीचा आयपीओ येणार आहे, त्या कंपनीचे नाव प्रिमियम एनर्जीज (Premier Energies) असे आहे. सध्या या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये (जीएमपी) या आपयीओसाठी 330 रुपये प्रतिशेअरच्या हिशोबाने पैसे मोजले जात आहे. म्हणजेच हा आयपीओ कदाचित 780 रुपयांवर शेअर बाजारावर सूचिबद्ध होऊ शकतो.  ही किंमत किंमत पट्ट्याच्या तुलनेत 73.33 टक्क्यांनी अधिक आहे. ग्रे मार्केट प्रिमियमच्या आधारेच हा आयपीओ कशी कामगिरी करणार, याचा अंदाज बांधला जातो. 

प्रीमियर एनर्जीज आयपीओची संपूर्ण माहिती 

प्रीमियर एनर्जीजचा आईपीओ एकूण 2,830.40 कोटी रुपयांचा असेल. यात 2.87 शेअरर्स हे नव्याने इश्यू केले जातील. या शेअर्सची किंमत 1,291.40 कोटी रुपये आहे. या आयपीओत 3.42 कोटी शेअर्स विकले जातील. या शेअर्सचे मूल्य 1,539 कोटी रुपये आहे. या आयपीओत तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 33 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल.  म्हणजेच तुम्हाला या यायपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 14,850 असायला हवेत. हा आयपीओ नंतर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. 3 सप्टेंबर रोजी प्रीमियर एनर्जीज ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होऊ शकते.
 
 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

UPS Calculation : मूळ पगार 50000 रुपये असेल तर UPS अंतर्गत किती मिळणार पेन्शन?

Rayat Kranti Sanghatana : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन, कापूस दर, रयत क्रांती संघटनेच्या बैठकीत महत्वाचे ठराव 

शेअर बाजारावर 'या' शेअर्सचा बोलबाला, एका आठवड्यात गुंतवणूकदार मालामाल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : पालकमंत्री तुम्हालाच लखलाभ, बीडच्या पालकमंत्रिपदावरून मुंडे विरुद्ध धसVinod Kambli Health Update| त्यांच्यामुळं मी जिवंत आहे, तब्येतील सुधारणा; विनोद कांबळी रडले....Anjali Damania on Beed Case | संतोष देशमुख प्रकरणात अनेक जण राजकीय पोळी भाजतायVinod Kambli Health Update | विनोद कांबळी यांच्या तब्येतीत सुधारणा, जनरल वॉर्डमध्ये हलवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget