एक्स्प्लोर

खुशखबर! आयफोन झाले स्वस्त, जाणून घ्या प्रो, मॅक्स मॉडेल्सची नवी किंमत काय?

23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मोबाईलच्या आयातीवरील सीमाशुक्लात घट करण्यात आली. त्यानंतर आता अॅपल कंपनीने आपल्या आयफोन्सच्या किमती कमी केल्या आहेत.

Iphone New Prices: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी मोबाईल फोन, चार्चर यांच्यावरील सीमाशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी तशी घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता जगप्रसिद्ध अॅपल या कंपनीने मोबाईल फोनची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आयफोनच्या सर्वच सिरिजवरील किंमत 3 ते 4 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने सीमा शुल्कात 20 ते 15 टक्के घट केल्यानंतर अॅपलने हा निर्णय घेतला आहे.

आयफोन 13, 14 आणि 15 च्या किमतीत झाली घट 

ॲपल (Apple) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता या कंपनीच्या प्रो, प्रो मॅक्स यासारखे महागडे फोन 5100 रुपयांपासून ते 6000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.  मेड इन इंडिया आयफोन (iPhone) 13, 14 आणि 15 च्या दरातही साधारण 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे. यासह आयफोन एसई (iPhone SE) च्या किमती 2300 रुपयांनी कमी झाल्या आहेत. ॲपल कंपनीने पहिल्यांदाच आपल्या प्रो मॉडेल्सच्या किमतीत घट केली आहे. 

...तर किंमत कमी केली जायची

अर्थमंत्र्यानी सीमाशुल्कात घट केल्यानंतर ॲपल कंपनीनेही लगेच आपल्या मोबाईलच्या दरात घट केली आहे. याआधी एखादा नवा फोन लॉन्च करायचा असेल तेव्हाच ॲपल कंपनीकडून त्यांच्या इतर मोबाईलच्या किमतींत घट केली जायची. नवे मॉडेल लॉन्च झाल्यानंतर या कंपनीकडून जुने प्रो मॉडल बंद करण्यात यायचे. काही मोजके डिलर्स स्टॉक क्लियर करण्यासाठी आयफोनवर सूट द्यायचे. पण यावेळी ॲपल कंपनीनेच आपल्या आयफोनच्या इतर मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत.

आयफोनचे नवे दर काय?  

आयफोन एसई (iPhone SE) - 47600 रुपये 
आयफोन13 (iPhone 13) - 59,600 रुपये 
आयफोन 14 (iPhone 14) - 69,600 रुपये 
आयफोन 14 प्लस (iPhone 14 Plus) - 79,600 रुपये 
आयफोन 15 (iPhone 15) - 79,600 रुपये 
आयफोन 15 प्लस (iPhone 15 Plus) - 89,600 रुपये 
आईफोन 15 प्रो (iPhone 15 Pro) - 1,29,800 रुपये 
आयफोन 15 प्रो मॅक्स (iPhone 15 Pro Max) - 1,54,000 रुपये

हेही वाचा :

करप्रणालीत बदल करता येतो का? आयटीआर भरताना हे शक्य आहे का? जाणून घ्या...

ऑगस्ट महिन्यात तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी!

एलआयसीचा 'हा' प्लॅन घ्या अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा, फक्त एकदाच भरावा लागणार प्रिमियम, वाचा सविस्तर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले

तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...

Embed widget