एक्स्प्लोर

गृहकर्जाचं व्याज कमी कराचंय? एका ई-मेलद्वारे होणार काम, जाणून घ्या सविस्तर माहिती...   

गृहकर्जाचं व्याज कमी कराचंय असेल तर तुम्हाला बँकेला फक्त एक ई-मेल लिहावा लागेल. ज्यामुळं तुमच्या गृहकर्जाचे व्याज दरमहा बदलण्यात मदत होईल.

Home Loan : गृहकर्ज EMI हा नोकरदार लोक आणि व्यावसायिक या दोघांसाठी महिन्याचा सर्वात मोठा खर्च आहे. अशा परिस्थितीत तुमचा ईएमआय (EMI) फक्त एका ई-मेलने (E-mail) कमी करता आला तर? तुम्हाला तुमच्या बँकेला एक ई-मेल लिहावा लागेल, ज्यामुळं तुमच्या गृहकर्जाचे व्याज दरमहा बदलण्यात मदत होईल. जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचे व्याज जास्त वाटत असेल, तर तुम्ही फक्त ई-मेल पाठवून ते कमी करू शकता.

देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या वर्षी रेपो दरात सातत्याने वाढ केली. याचा परिणाम असा झाला की रेपो दर सध्या 6.5 टक्क्यांवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कर्जावरील व्याजातही सातत्याने वाढ होत आहे. सध्या गृहकर्जाचे व्याजदर 8.5 टक्के ते 11 टक्के दरम्यान आहेत.

ई-मेलद्वारे ईएमआय कमी करा

जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या बँकेला ई-मेल लिहावा लागेल. गृहकर्जाचे फ्लोटिंग रेटमध्ये रुपांतर करावे लागेल. यासाठी तुम्हाला अगदी नाममात्र रूपांतरण शुल्क भरावे लागेल. त्यानंतर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतरित केले जाईल. हे रूपांतरण शुल्क तुमच्या थकीत कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के ते 0.50 टक्के असू शकते. व्याजदर फ्लोटिंग रेटवर असल्याने, RBI चा रेपो रेट बदलला की, तुमच्या EMI चा व्याजदर देखील त्यानुसार बदलेल.

RBI ने नियम बदलले 

अलीकडेच आरबीआयने कर्जाशी संबंधित नियम बदलले आहेत. यापूर्वी जेव्हा रेपो रेट वाढला होता, तेव्हा बँका लोकांच्या गृहकर्जाचा कालावधी न वाढवून त्यांच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढवत असत. आता यावर बंदी घालण्यात आली आहे. आता यासाठी बँकांना त्यांच्या ग्राहकांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे. लोकांकडे कर्जाचे स्थिर व्याज दर किंवा फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Home Loan New Scheme: गृहकर्ज होणार स्वस्त! सरकार लवकरच सुरु करणार नवीन योजना, कोणाला मिळणार लाभ?

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget