एक्स्प्लोर

लेखी परीक्षा न देता थेट बँकेत मॅनेजर, जाणून घ्या 56 जागांवरील भरतीसाठी अर्ज कसा करायचा? फी किती?

बँकेत नोकरी करावी असे अनेकांना वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे. आता कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट मॅनेजर होता येणार आहे.

प्रत्येकालाच एक स्थिर आणि चांगला पगार देणारी नोकरी हवी असते. बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या या तुलनेने आरामदायी आणि चांगला पगार देणाऱ्या असतात, असे समजले जाते. आजही देशभरात लाखो तरुण बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. दरम्यान, IDBI Bank  बँकेने मात्र कोणतीही लेखी परीक्षा न देता थेट मॅनेजर या पदावर रुजू होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. IDBI बँकेकडून वेगवेगळ्या पदांसाठी एकूण 56 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी शैक्षणिक पत्राता काय असायला हवी? निवड प्रक्रिया कशी आहे? कोणकोणत्या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे? हे जाणून घेऊ या... 

IDBI  बँकेकडून असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यासाठी अर्ज करता येईल. 15 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. 

कोणकोणत्या पदासाठी भरती होणार? 

असिस्टंट जनरल मॅनेजर - एकूण 25 पदं

मॅनेजर- ग्रेड बी- एकूण 31 जागा 

नेमकी पात्रता काय?

या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी भारतीय सरकारकडून मान्यता असलेल्या विद्यापीठातून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. अर्जदार हा कमीत कमी 28 तर जास्तीत जास्त 40 वर्षांचा असावा. 
मॅनेजर या पदासाठी उमदेवाराचे पदवीचपर्यंतचे शिक्षण झालेले असावे. उमेदवाराचे वय हे कमीत कमी 25 तर जास्तीत जास्त 35 वर्षे असावे.

निवड प्रक्रिया नेमकी कशी? 

या दोन्ही पदांसाठी भरती राबवताना उमेदवाराचे वय, शिक्षण, कामाचा अनुभव या गोष्टी विचारात घेऊन चाळणी केली जाईल. सर्व अटी-शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची पुढील भरती प्रक्रियेसाठी निवड केली जाईल. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, वैयक्तिक मुलाखत होईल. त्यानंतर योग्य आणि सर्वोत्कृष्ट उमेदवाराची निवड केली जाईल. 

अर्ज करण्यासाठी फी काय? 

या भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर खुला प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग आणि ओबीसी प्रवर्गासाठी 1000 रुपये फी द्यावी लागेल. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये फी भरावी लागेल. ही फी ऑनालाईन पद्धतीने डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ट, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस, मोबाईल वॉलेट्स या माध्यमातून द्यावी लागेल. 

अर्ज नेमका कुठे करावा ?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा अशेल तर idbibank.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

हेही वाचा :

10 वी पास तरुणाला थेट पर्मनंट सरकारी नोकरी, पगारही भरगच्च, कशी आहे ITBP कॉन्सेटबल पदाची निवडप्रक्रिया?

शिक्षण फक्त 12, पगार तब्बल 70000! 'या' खात्यात सरकारी नोकर होण्याची संधी; जाणून घ्या A टू Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gadchiroli Naxal : दोन वर्षात गडचिरोलीतून माओवाद संपवून दाखवू : पोलीस अधीक्षक नीलोत्पलTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEkvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Sanjay Raut : हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक अन् महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Rohit Sharma : सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार कन्फर्म? 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा नवा कर्णधार
Shani Dev : पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 86 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश, नेतृत्व कोणाकडे?
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या Playing-11मध्ये मोठा बदल! साडेसहा फूट उंच असलेल्या खेळाडूची ताफ्यात एन्ट्री
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराड कस्टडीत असलेल्या बीड पोलीस ठाण्यात संतोष देशमुखांचा भाऊ पोहोचला, बाहेर पडताच म्हणाला...
संतोष देशमुखांचा भाऊ अचानक वाल्मिक कराडला ठेवलेल्या पोलीस ठाण्यात कशासाठी गेला होता?
Astrology : आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज रवि योगासह जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Embed widget