एक्स्प्लोर

1 मे पासून ICICI बँकेचे नियम बदणार, 'या' सेवांसाठी द्यावे लागणार पैसे!

येत्या एक मे पासून आयसीआयसीआय बँकेने आपल्या काही नियमांत बदल केले आहेत. या नियमांनुसार आता ग्राहकांना वेगवेगळे चार्जेस द्यावे लागणार

मुंबई : आयसीआयसीआय (ICICI) बँकेने आपल्या अनेक नियमांत बदल केला आहे. ग्राहकांना द्यावयाच्या अनेक सेवांच्या फी मध्येही बँकेने बदल केला आहे. हे नवे नियम येत्या एक मे रोजीपासून लागू होणार आहे. एटीएमचा उपयोग, डेबीट कार्ड, चेक बुक, आयपएमपीएस, स्पॉट पेमेंट अशा अनेक नियमांत आयसीआयसीआयने बदल केला आहे. हे बदल खालीलप्रमाणे आहेत. 

1 मे पासून बदलणार हे नियम

ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना डेबिट कार्डवर 99 (वार्षिक फी) तर शहरी भागात राहणाऱ्या ग्राहकांकडून 200 रुपये द्यावे लागणार आहेत. 

आयसीआयसीआय बँक पहिल्या 25 चेकवर  कोणतीही फी आकारणार नाही. त्यानंतर चेक हवे असतील तर ग्राहकांना प्रतिपेज 4 रुपये मोजावे लागतील. 

एखाद्या विशेष चेकसाठी 100 रुपये फी आकारली जाईल.  

तुम्हाला तुमच्या पासबुकची नक्कल प्रत हवी असेल तर 100 रुपये जमा करावी लागतील. तर याच पासबुकवर अपडेट घ्यायच्या असतील तर प्रतिपेज 25 रुपये आकारले जातील.

तुमचे डेबिट किंवा क्रेटिड कार्ड हरवले असेल तर नवे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला 200 रुपये मोजावे लागतील.  

बचत खात्यावरील हस्ताक्षर व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँक 100 रुपयांची फी आकारू शकते.

सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी सहा वाजेनंतर कॅश डिपॉझिट मशिनमध्ये जमा केलेल्या रकमेच्या प्रत्येक ट्रान्झिशनवर 50 रुपये फी आकारणार आहे. 

बँकेचे खाते बंद करण्यासाठी ग्राहकांना आता कोणतीही अतिरिक्त फी द्यावी लागणार नाही. 

बॅलेन्स सर्टिफिकेट, इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळवायचे असेल तर त्याला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही. 

अॅड्रेस व्हेरिफिकेशनसाठीदेखील पैसे देण्याची गरज नाही. 
  
पत्ता बदलण्यासाठी अतिरिक्त फी देण्याची गरज नाही. 

हेही वाचा :

डी-मॅट अकाऊंटवर आकारले जातात 'हे' चार्जेस, नीट समजून घ्या अन्यथा खिसा होईल खाली!

चमकीलाला प्रसिद्धी देणारी रेकॉर्डिंग कंपनी सध्या काय करते? कोट्यवधी रुपये कसे कमवते?

पगार तब्बल 24 कोटी! कोण आहेत निखील मेसवानी जे मुकेश अंबानींचे आहेत खास!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळाRepublic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Embed widget