एक्स्प्लोर
डी-मॅट अकाऊंटवर आकारले जातात 'हे' चार्जेस, नीट समजून घ्या अन्यथा खिसा होईल खाली!
डी मॅट खाते सुरू केल्यानंतर त्यावर कोणकोणती फी आकारली जाते, हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा गोंधळ उडतो.
सांकेतिक फोटो (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

शेअर बाजारात पैसे गुंतवून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी डी-मॅट अकाऊंट (D Mat Account) लागते. डी-मॅट खाते नसेल तर तुम्हाला शेअर बाजार किंवा म्यूच्यूअल फंड अशा कशातही गुंतवणूक करता येत नाही
2/7

डी-मॅट अकाऊंट चालू करण्यासाठीची प्रक्रिया फार सोपी आहे. तुम्ही विचारपूस केल्यास कोणताही ब्रोकर तुम्हाला तुमचे डी-मॅट खाते चालू करून देईल. विशेष म्हणजे घरी बसूनदेखील हे खाते चालू करता येते.
Published at : 27 Apr 2024 01:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक





















