एक्स्प्लोर

Gold Sold : धनत्रयोदशीला सोन्या चांदीची विक्री किती? आकडा एकूण व्हाल थक्क

धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी सोने-चांदी (Gold silver) खरेदी करणं शुभ मानले जाते. यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री झाली आहे.

Gold Sold : धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी सोने-चांदी (Gold silver) खरेदी करणं शुभ मानले जाते. यामुळेच धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात आतापर्यंत 27 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या विक्रीतही वाढ झाली आहे. आतापर्यंत 3 हजार कोटी रुपयांच्या चांदीची विक्री झाली आहे. सोने चांदी खरेदीसाठी दिल्लीतील चांदनी चौक, दरिबा कलान, माळीवाडा, सदर बाजार, नया बाजार या घाऊक बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सोन्याच चांदीच्या दरात मोठी वाढ

आज धनत्रयोदशीनिमित्त ,सोन्याच्या बाजारपेठांमध्ये खळबळ पाहायला मिळाली. सोन्या-चांदीची विक्रमी खरेदी होत आहे. अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, आज देशभरात सुमारे 30 हजार कोटी रुपयांचा सोने, चांदी आणि इतर वस्तूंचा व्यवसाय झाला आहे. आज सुमारे 27 हजार कोटी रुपयांच्या सोन्याच्या मालाची विक्री झाली. तर चांदीची सुमारे 3 हजार कोटी रुपयांची झाली आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला हा व्यवसाय अंदाजे 25 हजार कोटी रुपयांचा होता. गेल्या वर्षी सोन्याचा भाव 52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर यावेळी सोन्याचा दर हा 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. दुसरीकडे गेल्या दिवाळीत चांदी 58,000 रुपयांनी विकली गेली होती आणि आता त्याची किंमत 72,000 रुपये किलोवर पोहोचली आहे.

या वस्तूही विकल्या जातात

कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आज धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश,  श्री लक्ष्मी, श्री कुबेर यांच्या मूर्ती किंवा चित्रांची खरेदी केली जात आहे. तर या दिवशी वाहने, सोन्या-चांदीचे दागिने, झाडूसह भांडी, स्वयंपाकघरातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. याशिवाय दिवाळीत दिवा लावण्यासाठी मातीचे दिवे, घर आणि ऑफिस सजावटीचे साहित्य, फर्निशिंग फॅब्रिक, दिवाळी पूजेचे साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते.

तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करताना हॉलमार्किंगसारख्या अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जर तुम्ही धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. गर्दीमुळं या दिवशी सोन्याच्या खरेदीबाबत फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खरेदीनंतर बिल घ्या. बिल घेण्याचा फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला अडचणी येणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या:

गेल्या काही वर्षांत सोन्याच्या दरांत दुप्पट वाढ, यंदा सोनं 60 हजारांवर, पाच वर्षांपूर्वीची किंमत काय?

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget