एक्स्प्लोर

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे भाव

Gold-Silver Price Today: तज्ज्ञांच्या मते, जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती पाहता दीर्घकालीन कालावधीत सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Gold Rate: देशांतर्गत कमोडिटी बाजारात आज संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एका बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी दिसून आली, तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार (Gold-Silver Price Today) सुरू असून, गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष पुन्हा बाजाराकडे लागले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जून डिलिव्हरीचे सोने आज ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह सुमारे १ लाख ५९ हजार ६७४ रुपये प्रति १० ग्रॅम या स्तरावर व्यवहार करत होते. सुरुवातीच्या सत्रात सोन्याने १ लाख ५९ हजार ८९९ रुपयांपर्यंत मजल मारली होती. सोमवारीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली आहे.(Gold-Silver Price Today)

दुसरीकडे, चांदीच्या दरात आज नफावसुलीचा परिणाम दिसून आला. MCX वर जुलै करारातील चांदी सुमारे ०.६५ टक्क्यांनी म्हणजेच जवळपास १,८०० रुपये प्रति किलोने घसरून २ लाख ७५ हजार ८२४ रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचली. मागील सत्रात चांदीचा दर २ लाख ७६ हजार ६५१ रुपये होता.(Gold-Silver Price Today)

Gold-Silver Price Today : शहरनिहाय आजचे सोने-चांदीचे दर

नवी दिल्ली
२२ कॅरेट सोने : ₹१,४६,१५३
२४ कॅरेट सोने : ₹१,५९,४४०
चांदी : ₹२,७३,२७० प्रति किलो

मुंबई
२२ कॅरेट सोने : ₹१,४६,४०१
२४ कॅरेट सोने : ₹१,५९,७१०
चांदी : ₹२,७३,७४० प्रति किलो

कोलकाता
२२ कॅरेट सोने : ₹१,४६,२०८
२४ कॅरेट सोने : ₹१,५९,५००
चांदी : ₹२,७३,३८० प्रति किलो

चेन्नई
२२ कॅरेट सोने : ₹१,४७,४४९
२४ कॅरेट सोने : ₹१,६०,०९०
चांदी : ₹२,७४,३०० प्रति किलो

बेंगळुरू
२२ कॅरेट सोने : ₹१,४६,५२०
२४ कॅरेट सोने : ₹१,५९,८४०
चांदी : ₹२,७३,९५० प्रति किलो

हैदराबाद
२२ कॅरेट सोने : ₹१,४६,६३९
२४ कॅरेट सोने : ₹१,५९,९७०
चांदी : ₹२,७४,१७० प्रति किलो

लखनऊ
२२ कॅरेट सोने : ₹१,४३,३५०
२४ कॅरेट सोने : ₹१,५६,३७०
चांदी : ₹२,७३,५०० प्रति किलो

पुणे
२२ कॅरेट सोने : ₹१,४३,२००
२४ कॅरेट सोने : ₹१,५६,२२०
चांदी : ₹२,९०,१०० प्रति किलो

केरळ
२२ कॅरेट सोने : ₹१,४३,२००
२४ कॅरेट सोने : ₹१,५६,२२०
चांदी : ₹२,८०,००० प्रति किलो

तज्ज्ञांच्या मते, जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती पाहता दीर्घकालीन कालावधीत सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र अल्पकालीन कालावधीत चढ-उतार कायम राहू शकतात. बाजार विश्लेषकांच्या मते, एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी दर घसरल्यावर टप्प्याटप्प्याने सोने खरेदी करणे ही अधिक सुरक्षित आणि फायदेशीर रणनीती ठरू शकते.

Gold-Silver Price Today: सोन्याचे भाव आणखी वाढणार का?

जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, दीर्घकाळाचा (लॉन्ग टर्म) विचार केल्यास सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र, अल्पकाळासाठी (शॉर्ट टर्म) बाजारात चढ-उतार आणि तात्पुरती घसरण पाहायला मिळू शकते. प्रमुख जागतिक वित्तीय संस्था आणि आर्थिक विश्लेषकांच्या मते, वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत सोन्याच्या किमती एक नवा विक्रम प्रस्थापित करू शकतात.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, सोन्यामध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी 'बाय ऑन डिप्स' (Buy on Dips) म्हणजेच जेव्हा जेव्हा बाजारात घसरण होईल किंवा सोन्याची किंमत थोडे खाली येतील, तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती आखली पाहिजे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
प्रत्येक नागरिकाला मिळणार 26000 रुपये, 'या' देशाचा महत्वपूर्ण निर्णय, आर्थिक वाढीचा थेट सामान्य लोकांना फायदा
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget