Gold Rate Today : लग्नसराईत सोने-चांदीचा आजचा दर काय? तुमच्या शहरातील सोन्याचा भाव जाणून घ्या
Gold Price Today : गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Silver Rate Today : गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने (Gold Rate) उच्चांक गाठल्यानंतर आता मात्र, सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Price Today) किंचित स्वस्त झाला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Rate) कालच्या तुलनेत 100 रुपयांनी कमी झाला आहे. जर तुमच्या घरात लग्न असेल आणि तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या.
सोन्याच्या दरात घसरण
आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) 110 रुपयांची घसरण झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5665 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6180 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 61,800 रुपये प्रतितोळा तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा दर काय?
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा दर 46,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 56,650 रुपये आहे. आज मुंबईत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 61,800 रुपये आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)
- मुंबई - मुंबईत सोन्याच्या दरात 110 रुपयांची घट झाली असून आज 22 कॅरेट सोन्याचा दर 56,650 रुपये प्रतितोळा आणि 61,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
- दिल्ली - दिल्लीत 24 कॅरेट सोनं 61950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Delhi Gold Rate Today)
- कोलकाता - कोलकात्यात 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 61,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा दर 56650 प्रतितोळा आहे. (Kolkata Gold Rate Today)
- चेन्नई - चेन्नईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62180 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
इतर शहरांमधील सोन्याचा दर
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Rate) | 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Rate) |
अहमदाबाद | 56700 | 61850 |
लखनौ | 56700 | 61950 |
बंगळुरु | 56650 | 61800 |
गुरुग्राम | 56800 | 61950 |
जयपूर | 56800 | 61800 |
पाटणा | 56700 | 61850 |
हैदराबाद | 56650 | 61800 |
महत्त्वाच्या इतर बातम्या :