एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : आज सोन्याच्या दरात वाढ, चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या महानगरातील भाव

Gold Silver price Today : आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. मात्र चांदीच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून स्थिर आहेत.

Gold Silver rates 23 December : नवीन वर्ष 2023 ची (New Year 2023) सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरचे दर वाढल्याचे दिसले, त्याबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतीतही वाढ होताना दिसली. आज 4 जानेवारी 2023 रोजी सोने-चांदीचे दर पाहता आज सराफा बाजारात सोन्याच्या (Gold Rates Today) किंमतीत किरकोळ वाढ दिसत आहे. तर चांदीचे भाव (Silver Rates Today) मात्र स्थिर आहेत.

आजचा सोने-चांदीचा भाव
इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार,  22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 51,110 रुपये प्रति तोळा आहे. याचप्रमाणे 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत 55,740 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या किंमतींमध्ये आज स्थिरता पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात आज बुधवारी चांदीच्या किंमती 72,000 रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. 

जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
शहर    22 कॅरेट सोने  24 कॅरेट सोने  चांदी 
मुंबई      50960            55590        72000
पुणे        50960            55590        72000
चेन्नई      51950            56670        72500
नवी दिल्ली 51110         55740        72000
बंगळूरु   51010           55640        75500
हैदराबाद 50960           55590        75500
केरळ    50960            55590        75500
बडोदा   51010            55640        72000
अहमदाबाद 51010       55640        72000

सोन्याच्या भावात किरकोळ वाढ, तर चांदीचे भाव स्थिर

मंगळवारी सोन्याची किंमत पाहता 22 कॅरेटसाठी 51,100 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती. तर 24 कॅरेटसाठी काल 55,730 रुपये प्रती तोळा होती. कालच्या तुलनेत त्यात आज निव्वळ 10 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती पाहता काल अंदाजे 7200 रुपये प्रती किलो नोंदवण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ चांदीच्या किंमतीत कालच्या तुलनेत कोणतीही वाढ झालेली नाही.

महागाईचा पुन्हा एकदा फटका 

भारतात ऐन लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यातच नव्या वर्षातच सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय. नवीन वर्षाच्या सुरुवातील ग्राहकांना महागाईचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. मौल्यवान धातूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. वाढणारी महागाई, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच डॉलर किंमतीतही वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचे हे वाढलेले दर महाराष्ट्रासह, दिल्ली आणि कोलकातामध्येही सारख्याच प्रमाणात आहेत.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City)

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget