एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदी स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,510 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दसरा अवघ्या काही दिवसांवरच आहे. अशातच सोने खरेदीसाठी मात्र आज आठवड्याचा पहिला दिवस योग्य नाही. याचं कारण फेडरल रिझर्व्हच्या बेंचमार्क व्याजदर वाढविण्याच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. जागतिक बाजारात डॉलर अधिक मजबूत होतच असल्याचा परिणाम रुपयांवरही दिसून येत आहे. यूएस फेड रिझर्व्हच्या (US Federal Reserve) घोषणेनंतर यूएस डॉलर निर्देशांक 20 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 49,510 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 55,380 रुपये आहे. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  49,510
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 45,384

1 किलो चांदीचा दर - 55,380

पुण्यातील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम -  49,510  
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,384

1 किलो चांदीचा दर - 55,380

नाशिकमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,510  
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,384

1 किलो चांदीचा दर - 55,380

नागपूरमधील सोन्याचे दर 

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,510

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,384

1 किलो चांदीचा दर - 55,380

दिल्लीमधील सोन्याचे दर   

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,460

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 45,338

1 किलो चांदीचा दर - 55,410

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,480

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 45,357

1 किलो चांदीचा दर - 55,430

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget