एक्स्प्लोर

Gold Rate: दोन दिवसात सोन्याची किंमत एक हजाराने तर चांदी अडीच हजाराने घसरली, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

Gold Rate: गेल्या दोन दिवसामध्ये सोन्याच्या किंमतीत एक हजार रुपयांची तर चांदीच्या किंमतीत अडीच हजार रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे जळगावमध्ये सोने-चांदी खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. 

जळगाव: गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये  गेल्या दोन दिवसात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल एक हजार रुपयांची घसरण होवून ते 48 हजार 400 रुपये प्रति तोळा झाले आहे. तर चांदीच्या भावात 2500 रुपयांची घसरण होवून चांदीचा भाव 63 हजार  600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.

जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. सोन्याचे भाव कमी झाल्याने सुवर्णनगरीतील व्यवहारांवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून येतंय. सोन्या-चांदीच्या भावात आज झालेल्या घसरणीमुळे खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले.

सोन्याचे भाव कमी झाल्याने त्याचा आनंद आहेह. दर कमी झाल्याने दागिन्यांची जास्तीत जास्त खरेदी करणार असल्याचं अनेक ग्राहकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

तसेच भाव कमी झाल्याने अनेकांनी लग्नाच्या खरेदीसाठी दुकानांत एकच गर्दी केल्याचं दिसून आलं आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने आधी जेवढी खरेदी करणार होतो त्यापेक्षा जास्तीच्या दागिन्यांच्या खरेदी करणार असल्याचंही ग्राहकांनी सांगितलं. 

जागतिक पातळीवर बँकांनी व्याज दरात काही प्रमाणात वाढ केल्याने अनेक गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीपासून अन्य ठिकाणी वळले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत घट झाल्याने दर कमी झाले असल्याचं मत व्यावसायिकांनी व्यक्त केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget