एक्स्प्लोर

सोन्याची खरेदी आता करावी की नंतर? दर वाढणार की कमी होणार? सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य सोने खरेदीदारांच्या खिशावर होत आहे.

Gold Price Hike : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य सोने खरेदीदारांच्या खिशावर होत आहे. अशातच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भविष्यात सोन्याची खरेदी करणं खिशाला झळ देणारे ठरु शकते. 

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत किंचित चढ-उतार दिसून येत आहे

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत (Gold Price) किंचित चढ-उतार दिसून येत आहे. एका अहवालांनुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढणार आहेत. या अहवालानुसार, 2026 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सोन्याच्या किमती प्रति औंस सुमारे 6000 डॉलर्सपर्यंत वाढू शकतात. इतकेच नाही, तर 2027 च्या अखेरीस सोन्याच्या किमती प्रति औंस 6300 डॉलर्सपर्यंत वाढू शकतात. सोन्याच्या सध्याच्या किमती आणि त्यांची पातळी पाहता, येत्या काही महिन्यांत त्यात अंदाजे 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी, विशेषतः भारतीयांसाठी थोडी चिंताजनक ठरू शकते. प्रत्येक सणाला सोन्याची खरेदी केली जाते. भाववाढीमुळे खरेदीत किंचित घट होऊ शकते.

महागाई वाढली, पण सोन्याच्या किमती नाही

फेब्रुवारीपासून, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाले, तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था अस्थिर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबरोबरच लोकांना महागाईचा फटका बसला आहे. या महागाईचा सोन्याच्या किमतींवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सोन्याचे दर कमी जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.

Gold Silver Price Today: जळगाव बाजारातील आजची मोठी घसरण 

सुवर्णनगरी जळगावच्या बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण (Decline) पाहायला मिळाली. जळगावच्या बाजारात काल सोन्याचे दर 148,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यात आज एकाच दिवसात तब्बल 4,000 रुपयांची मोठी घसरण होऊन ते 144,500 रुपयांवर खाली आले आहेत. चांदीच्या किमतीत तर आज मोठा भूकंप झाला आहे. काल 250,000 रुपये प्रति किलो ग्रॅम असलेला चांदीचा दर आज तब्बल 18,000 रुपयांनी घसरला असून तो 238,000 रुपयांवर खाली आला आहे. भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (MCX) मौल्यवान धातूंच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. जळगावच्या स्थानिक बाजारात तर सोन्या-चांदीच्या किमतीत थेट हजारो रुपयांचा फरक पडल्याने ग्राहकांची पावले पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget