एक्स्प्लोर

मोठी बातमी! आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा, सरकारनं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन नियमासंदर्भात माहिती

सरकार सोन्याच्या आयातीबाबत अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या आयातीसंदर्भातील नियमांमध्ये सरकारनं पुन्हा सुधारणा केली आहे.

Gold Import : सरकार सोन्याच्या आयातीबाबत अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या आयातीसंदर्भातील नियमांमध्ये सरकारनं पुन्हा एकदा सुधारणा केली आहे. आयात होणाऱ्या सोन्याच्या प्रमाणावर मर्यादा घातली आहे. देशातील वाढत्या सोन्याच्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने अधिक कडक नियम केले आहेत. नवीन नियम नेमका काय करण्यात आला आहे, याबाबतची माहिती पाहुयात.

एका वेळी जास्तीत जास्त 100 किलोग्रॅम सोन्याच्या आयातीला परवानगी 

सोने खरेदीच्या बाबतीत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता सोन्याच्या खरेदीवर मर्यादा आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आपल्या नियमांमध्ये किंचित बदल करुन, 'ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम' अंतर्गत एका वेळी जास्तीत जास्त 100 किलोग्रॅम सोन्याच्या आयातीला परवानगी दिली आहे. यापूर्वी यासाठी कोणतीही निश्चित मर्यादा नव्हती. त्यामुळं सोन्याच्या खरेदीवर आता मर्यादा आली आहे. याआधी सोन्याच्या खरेदीवर कोणतीही मर्यादा नव्हती, आता मात्र बंधने असणार आहेत.

'ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम' अंतर्गत, दागिन्यांच्या निर्यातदारांना सोने आणि इतर कच्चा माल शुल्कमुक्त आयात करण्याची परवानगी आहे. याचा उपयोग दागिने आणि निर्यातीसाठी इतर उत्पादने तयार करण्यासाठी केला जातो. सरकारने आता या योजनेत अनेक नवीन अटी जोडल्या आहेत. प्रथमच अर्ज करणाऱ्या कोणत्याही युनिटचे प्रत्यक्ष अस्तित्व, त्याची उत्पादन क्षमता आणि ते कार्यरत आहे की नाही, हे तपासण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.

दर 15 दिवसांनी अहवाल सादर करणे आवश्यक 

याव्यतिरिक्त, निर्यातदाराने पूर्वी निश्चित केलेल्या निर्यात लक्ष्याच्या किमान 50 टक्के साध्य केले असेल तरच नवीन आयात परवाना जारी केला जाईल. सरकारने अहवाल सादर करण्याचे नियमही अधिक कडक केले आहेत. आता आयात आणि निर्यात अहवाल दर 15 दिवसांनी सादर करणे आणि एका स्वतंत्र सनदी लेखापालाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.

सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ

हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. 13 मे पासून, सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क 6 टक्केवरुन 15 टक्के पर्यंत वाढवला ​​आहे. प्लॅटिनमवरील शुल्कही 6.4 टक्केवरुन 15.4 टक्के पर्यंत वाढवण्यात आले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, मध्य-पूर्वेतील सध्याच्या संकटामुळे तेल आणि इतर आयाती महाग होत आहेत. त्यामुळे, परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी अनावश्यक आयात कमी करणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray On Narendra Modi: नरेंद्र मोदी म्हणाले, सोनं खरेदी करु नका, पेट्रोल-डिझेल जपून वापरा; राज ठाकरेंनी बेधडक 10 मुद्दे मांडले!

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget