एक्स्प्लोर

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव किती? चांदी किती रुपयांवर पोहोचली? जाणून घ्या...

आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी भारतभरात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. जळगावमध्येही सरफा बाजारात मोठी गर्दी होत आहे.

 मुंबई : सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार का होईना सोने खरेदी करून त्याचं घरात पूजन केलं, तर घरामध्ये लक्ष्मी नांदते, अशी नागरिकांची भावना आहे. याच भावनेतून आज धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. देशातली सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारातही सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

या वर्षी सोनं 20 हजारांनी महागलं

सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी ही दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे 60 हजार रुपयापर्यंत होते. हाच भाव आता यावर्षी 81 हजार 600 रूपये झाले आहे. चांदीचा भाव 1 लाख 1500 रूपये असून आज मुहूर्तावर सोना खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. 

सराफा बाजारात सोनं खरेदीसाठी गर्दी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षकाच्या डिझाईनमध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी, लक्ष्मीचे चांदीचे शिक्केसुद्धा विकायला उपलब्ध आहेत. हे दागिने खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.
गेल्या वर्षापेक्षा यावेळी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचं बजेट कोलमडले आहे. मात्र थोडंफार का होईना, सोन खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात गर्दी केली आहे. दिवाळीनंतर लगेच लग्नसराईन आहे. तेव्हासुद्धा सराफा बाजारात अशीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आयपीओची पुन्हा जादू! एका झटक्यात लोकांचे पैसे झाले दीडपट; वारी एनर्जीने अशी काय कमाल केली?

Upcoming IPO: नोव्हेंबरमध्ये आयपीओची रांग, स्विगी-एनटीपीसीसह दिग्गज कंपन्यांचा समावेश,गुंतवणूकदारांना मोठी संधी  

स्विगीच्या आयपीओबाबत महत्त्वाची अपडेट, 'या' दिवसापासून गुंतवणूक करता येणार? पैसे ठेवा तयार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
×
Embed widget