एक्स्प्लोर

Financial Planning Tips : गुंतवणूक केलेले पैसे कधी होणार दुप्पट? 72 चा नियम वापरा, एका मिनीटात माहिती मिळवा 

तुमचे पैसे कधी दुप्पट होणार? असा प्रश्न विचारत असाल तर आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर देणारा एक सोपे सूत्र म्हणजे  72 चा नियम.

Financial Planning Tips :  प्रत्येक गुंतवणूकदारांचे स्वप्न असते की त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे. भविष्यातील गरजांसाठी जसे की निवृत्ती, मुलांचे शिक्षण किंवा लग्न यासाठी एक चांगला निधी निर्माण करावा. जर तुम्ही मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुमचे पैसे कधी दुप्पट होणार? असा प्रश्न विचारत असाल तर आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. या प्रश्नाचे उत्तर देणारा एक सोपे सूत्र म्हणजे  72 चा नियम. जर तुम्हाला एक स्मार्ट गुंतवणूकदार बनायचे असेल तर हे सूत्र तुमच्यासाठी उपयुक्त आहे. 72 चा नियम हा तुमचे पैसे गुंतवणुकीत दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. तुम्हाला फक्त 72 ला गुंतवणुकीच्या व्याजदराने भागायचे आहे.

काय आहे 72 चा नियम?

हा एक सोपा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीत तुमचे पैसे किती वर्षांत दुप्पट होतील हे शोधू शकता. फक्त 72 ला गुंतवणुकीच्या व्याजदराने (परतावा दराने) भागा. कोणताही आकडा आला तरी, तुमचे पैसे इतक्या वर्षांत दुप्पट होतील.

72 चा नियम वेगवेगळ्या गुंतवणुकीत कसा काम करतो?

फिक्स्ड डिपॉझिट (FD): जर FD वर 7 टक्के वार्षिक व्याज दिले तर पैसे सुमारे 10.28 वर्षांत (72 ÷ 7) दुप्पट होतील.

PPF: सध्या, PPF वर ७.१ टक्के व्याज आहे, म्हणजेच रक्कम सुमारे १०.१४ वर्षांत (७२ ÷ ७.१) दुप्पट होईल.

शेअर बाजार: 2024 मध्ये निफ्टीने 50 ने 13.5 टक्के परतावा देत असेल, तर पैसे फक्त 5.3 वर्षांत (72 ÷ 13.5) दुप्पट होऊ शकतात.

म्युच्युअल फंड: सरासरी 12 टक्के परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये, पैसे सुमारे 6 वर्षांत (72 ÷ 12) दुप्पट होतील.

हे का फायदेशीर आहे?

हा नियम गुंतवणूकदारांना कॅल्क्युलेटर न वापरता किंवा लांबलचक गणिते न करता अंदाज लावण्यास मदत करतो. विशेष म्हणजे याचा वापर केवळ गुंतवणुकीसाठीच नाही तर महागाई आणि जीडीपी वाढ यासारख्या गोष्टींसाठी देखील केला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget