एक्स्प्लोर

बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा होणार का? अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलं स्पष्टीकरण

बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा होणार का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

5 Day Banking: बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा होणार का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अफवांवर लक्ष देऊ नका असं वक्तव्य निर्मला सीतारामान यांनी पाच दिवसांच्या आठवड्याबाबत बोलताना केलं आहे. यामुळं बँक कर्मचाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीपुर्वी सरकारी बँक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता होती. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाचे दोन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होते. एक म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात 17 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2022 पासून त्यांचा पगार वाढणार आहे. दुसरे म्हणजे देशातील कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे बँक कर्मचाऱ्यांसाठीही आठवड्यातून 5 दिवस कामकाजाचे या धोरणाला मंजुरी मिळू शकते. दरम्यान, या निर्णयामुळे सरकारी बँकांमधील सुमारे 8 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभ मिळणार असल्याचं बोललं जात होते. मात्र, निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 

धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Makrand Jadhav Buldhana : स्वागताला एकही आमदार आला नाही, पालकमंत्री म्हणाले,ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Thackeray Camp: आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
आम्ही ठाकरेंमुळे आमदार झालोय, त्यांच्यासोबत आमची निष्ठा आजही आहे, उद्याही राहणार; कैलास पाटलांना ठणकावून सांगितलं
Weather Update: राज्यात येत्या 48 तासात तापमानात चढ-उतार, कुठे काय स्थिती? वाचा IMD सविस्तर अंदाज 
सूर्याचे उत्तरायण सुरू, येत्या 48 तासात तापमानात मोठे बदल, वाचा IMD सविस्तर अंदाज 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई

पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार

Embed widget