एक्स्प्लोर

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेची खास योजना, अधिक नफा कमावण्याची सर्वोत्तम संधी

FD हा ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. SBI ने WeCare वरील गुंतवणुकीची मुदत वाढवली आहे.

FD scheme : खात्रीशीर परताव्याचे आश्वासन देणारी FD हा ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे. SBI ने WeCare वरील गुंतवणुकीची मुदत वाढवली आहे. ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD योजना आहे. यामुळं गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याज मिळविण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. ही एक FD योजना आहे जी ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर देते.

SBI Wecare FD वर किती व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दिलेल्या माहितीनुसार, SBI WeCare साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. एक FD योजना जी ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याजदर देते. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या विशेष एफडी स्कीम SBI WeCare वर सर्वाधिक 7.50 टक्के व्याजदर देत आहे. SBI WeCare FD मध्ये फक्त ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करु शकतात. मग तो शेतकरी असो किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला व्यक्ती असो.

SBI WeCare मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख कोणती?

स्टेट बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, SBI WeCare FD स्कीममधील गुंतवणुकीची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काल मर्यादेदरम्यान, एफडी गुंतवणूक केली जाऊ शकते. एफडीचे नूतनीकरण देखील केले जाऊ शकते.

SBI ज्येष्ठ नागरिक FD वर व्याजदर

SBI आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्ष  FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. ज्येष्ठ गुंतवणूकदारांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत प्रत्येक कार्यकाळावर 0.50 टक्के जास्त व्याजदर मिळतात. बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50 टक्के ते 7.50 टक्के दरम्यान व्याजदर देतात.

ICICI बँकेच्या गोल्डन इयर्स FD वर व्याजदर

ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना गोल्डन इयर्स FD वर गुंतवणूक करण्याची संधी देते. बँक 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी विद्यमान 0.50 टक्के प्रीमियमच्यावर 0.10 टक्के अतिरिक्त प्रीमियम ऑफर करते. योजनेअंतर्गत दिलेला व्याज दर 7.50 टक्के आहे. गोल्डन इयर्स FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

FD Interest Rate : एफडीवर 9.21 टक्के व्याज दर, 750 दिवसांसाठी पैसे गुंतवल्यास भरघोस फायदा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget