एक्स्प्लोर

CNH यावर्षी भारतात 50 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार, मे महिन्यात 105HP ट्रॅक्टर लॉन्च होणार 

कृषी कंपनी CNH यावर्षी भारतातील कृषी यंत्रसामग्री विभागात 50 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

Farm Machinery Segment: कृषी कंपनी CNH यावर्षी भारतातील कृषी यंत्रसामग्री विभागात 50 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय कंपनी मे महिन्यात 105 एचपी ट्रॅक्टर लाँच करण्याची शक्यता आहे. सीएनएच इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. CNH Industrial NV ही एक इटालियन-अमेरिकनबहुराष्ट्रीय कंपवी आहे, ज्याचे जागतिक मुख्यालय बॅसिल्डन , युनायटेड किंगडम इथं आहे.

ट्रॅक्टर मार्केटमध्ये 4 टक्के हिस्सा

CNH न्यू हॉलंड ब्रँड नावाने कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उत्पादन आणि विक्री करते. कंपनी यावर्षी 30 ते 40 हॉर्सपॉवर (HP) पेक्षा कमी कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर श्रेणीवर लक्ष केंद्रित करेल. तसेच, कंपनीने यावर्षी 1000 बेलर मशीन्स (स्टबल व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या) विकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या CNH इंडियाचा भारताच्या ट्रॅक्टर मार्केटमध्ये 4 टक्के वाटा आहे. CNH India आणि SAARC चे देश व्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नरिंदर मित्तल यांनी PTI ला सांगितले की, भारताच्या कृषी क्षेत्रात भरपूर क्षमता आहे आणि कंपनीचा पुढील चार वर्षात बाजारातील हिस्सा दुप्पट करून 8 टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.

चालू वर्षात कृषी क्षेत्रात चार ते पाच कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा आमचा विचार आहे. यातील 25 दशलक्ष ते 30 दशलक्ष डॉलर्स फक्त ट्रॅक्टर व्यवसायात गुंतवले जाणार आहेत. मित्तल म्हणाले की, गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत कंपनी 45 एचपी वरील विशेष ट्रॅक्टर मॉडेल्सवर काम करत आहे. यात नवीन इंजिन असेल ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढेल.

कंपनी 105HP चा मोठा ट्रॅक्टर बाजारात आणणार 

यावर्षी मे महिन्यात कंपनी एक मोठा 105HP ट्रॅक्टर बाजारात आणणार आहे. सध्या कंपनी देशातील बेलर्स आणि रिज मशीनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 100 HP पेक्षा जास्त क्षमतेचे मोठे ट्रॅक्टर आयात करत आहे. बेलर हे खोडाचे व्यवस्थापन करण्यास मदत करते. अशा मशिन्सच्या वापराबाबत देशात जागरूकता वाढत आहे. CNH इंडियाने 2023 मध्ये सुमारे 840 लहान स्क्वेअर बेलर्सची विक्री केली. गेल्या वर्षी 450 बेलर्सची विक्री झाली होती. कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीने 2023 मध्ये 50 मोठ्या आणि गोल बेलरचीही विक्री केली.  कंपनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात बेलर्सची विक्री करत आहे.कृषी क्षेत्रात, CNH इंडियाचा ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे 60,000 वार्षिक उत्पादन क्षमता असलेला ट्रॅक्टर निर्मिती कारखाना आहे. दुसरा पुणे, महाराष्ट्र येथे हार्वेस्टर तयार करण्याचा प्रकल्प आहे. 

महत्वाच्या बातम्या:

जगातील सर्वात 10 मजबूत फूड ब्रँड कोणते? यामध्ये भारतातील किती ब्रँडचा समावेश

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
PF Account EPFO: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, पीएफ काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल, दोन महिन्यांत सगळा पूर्ण PF काढता येणार
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Embed widget