एक्स्प्लोर

Donald Trump Tariff: तूर्तास दिलासा! भारतासह सर्व देशांसाठी टॅरिफचा धोका टळला, ट्रम्प यांचा दिलासा, नवीन तारीख जाहीर

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांनी 70 हून अधिक देशांवर लादलेले शुल्क 1 ऑगस्टपासून लागू होणार होते, परंतु सध्या या सर्व देशांना दिलासा मिळाला आहे.

Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी (30 जुलै) भारतावर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली होती, जी 1 ऑगस्टपासून लागू होणार होती. परंतु ट्रम्प यांनी तूर्तास या नवीन कर लागू करण्याच्या निर्णयाला स्वल्पविराम दिला आहे. परिणामी आता भारताला एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे. भारतासोबतच 70 हून अधिक देशांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की नवीन कर हा येत्या 7 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भरतासह अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. नुकताच ट्रम्प यांनी 10 ते 41 टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा टॅरिफ‘अस्त्रा’चा आदेश जारी केला आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के, पाकिस्तानवर 19 टक्के, बांगलादेशवर 20 टक्के आणि अफगाणिस्तानवर 15 टक्के कर लादला होता. अशाप्रकारे, अनेक देशांचा समावेश टॅरिफच्या यादीत आहे, परंतु आता नवीन कर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ट्रम्प म्हणतात की नवीन कर अमेरिकेला आर्थिक बळ देईल आणि व्यापार संतुलन देखील निर्माण करेल. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिका भारतावर दबाव आणत आहे

अमेरिकेने सध्या याच कारणासाठी भारतावर शुल्क लादले आहे, जेणेकरून ते दबाव वाढवू शकतील. दोन्ही देशांमधील व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही. अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी सहाय्यक परराष्ट्र मंत्रीपद भूषवलेल्या निशा बिस्वाल यांनी असेही म्हटले होते की अमेरिकेने शुल्क लादणे हे केवळ एक धोरणात्मक पाऊल आहे. ते भारतावर दबाव आणू इच्छिते.

कोणत्या देशावर किती टॅरिफ?

अफगाणिस्तान -15%
अल्जेरिया - 30%
अंगोला -15%
बांगलादेश - 20%
बोलिव्हिया - 15%
बोस्निया आणि हर्जेगोविना -30%
बोस्निया आणि हर्जेगोविना - 15%
बोत्स्वाना - 15%
ब्राझील - 10%
ब्रुनेई - 25%
कंबोडिया -19%
कॅमेरून - 15%
इक्वेडोर 15%
इक्वेटोरियल गिनी 15%
घाना - 15%
गयाना 15%
आइसलँड 15%
भारत 25%
इंडोनेशिया 19%
इराक 35%
इस्राएल 15%
जपान 15%
जॉर्डन 15%
कझाकस्तान - 25%
लाओस 40%
लेसोथो 15%
लिबिया 30%
लिक्टेंस्टाइन - 15%
मादागास्कर - 15%
मलावी 15%
मलेशिया 19%
म्यानमार 40%
नामिबिया 15%
नौरू 15%
न्यूझीलंड 15%
निकाराग्वा 18%
नायजेरिया 15%
पाकिस्तान 19%
दक्षिण आफ्रिका - 30%
दक्षिण कोरिया - 15%
श्रीलंका - 20%
स्वित्झर्लंड - 39%
सीरिया 41%
तैवान 20%
थायलंड 19%
तुर्की 15%
व्हिएतनाम - 20%
झिम्बाब्वे - 15%

संबंधित बातमी:

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं, आता केंद्राचं संसदेत उत्तर,पीयूष गोयल यांनी दोन्ही देशांच्या चर्चेत काय काय घडलं ते सांगितलं....

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget