एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, व्यापार युद्धाचं संकट कमी होणार, चीनला मोठा दिलासा? 

Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील लादलेले टॅरिफ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळं चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाची तीव्रता कमी होते का पाहावं लागेल. 

Trump Tariff नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी चीनवर लादलेलं टॅरिफ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारावरील आयात शुल्कावरुन वाद वाढले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक टॅरिफ वॉरच्या धोरणाला चीननं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, चीननं नंतर नरमाईची भूमिका घेत अमेरिकेसोबत चर्चेती तयारी दर्शवली होती. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवरील टॅरिफ 80 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळं दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला व्यापारी तणाव कमी होऊ शकतो. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशल अकाऊंटवरुन चीनवर 80 टक्के टॅरिफ योग्य असल्याचं म्हटलं. मात्र, हे स्कॉट बीवर अवलंबून होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेजरी सचिव स्कॉट बी यांचा उल्लेख केला. जिनेव्हा मध्ये होणाऱ्या एका बैठकीत चीनसोबत ते चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेलं व्यापार युद्ध कमी करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल आहे.  

चीननं त्यांची बाजार पेठ खुली करावी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की चीननं त्यांचा बाजार अमेरिकेसाठी खुला करावा, हे त्यांच्यासाठी चांगलं असेल. बंद बाजारासोबत आता काम होत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क 80 टक्के टॅरिफ हे सध्याच्या 145 टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुरुवारी अमेरिका आणि यूके ट्रेड डील झाली, त्यामधील 10 टक्के वैश्विक टॅरिफ पेक्षा अधिक आहे. चीन अमेरिका हे मोठे व्यापाराचे भागीदार आहेत. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयानुसार 2024 मध्ये अमेरिकेनं चीनला 143.5 अब्ज डॉलर्स किमतीची निर्यात केली. तर, 438.9 अब्ज डॉलर्सची आयात केली.  

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 2 एप्रिलला परस्पर शुल्काची घोषणा  

अमेरिकेचे अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला व्यापारी भागीदार देशांसाठी परस्पर शुल्क लावण्याची घोषणा केली होती.  यानंतर चीननं देखील प्रत्युत्तर दिलं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार टॅरिफ लादलं. चीननं अमेरिकेवर 125 टक्के आयात शुल्क लादलण्याची घोषणा केली होती. तर, चीननं अमेरिकेवर 145 टक्के शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंना  टॅरिफ बाहेर ठेवण्याची घोषणा केली होती.  

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सोन्याच्या दरात वाढ, चांदीच्या दरात घसरण, तुमच्या शहरात काय आहेत दर?

Stock Market : भारतीय भांडवली बाजार गडगडला; डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली; गुंतवणूकदारांमध्ये चिंता, नेमकं कारण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
Pune Shanivar Wada: शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Fire : नागपुरात फटाक्यांमुळे सहा ठिकाणी आग, रिलायन्स स्टोअरला आग, लाखोंचे नुकसान
Pune Fire: 'पुण्यात अक्षरशः शहरभर अग्नितांडव', फटाक्यांमुळे पुण्यात अनेक ठिकाणी आगी
Morning Prime Time : Superfast News : 7.30 AM : सुपरफास्ट बातम्या : 22 OCT 2025 : ABP Majha
Raigad Fire News : रोह्यात गतीमंद मुलांच्या शाळेला आग, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
Bhiwandi Fire : राहणाल भागात कपड्याच्या गोदामाला भीषण आग, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला स्फोटाचा थरार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
ट्रम्पनी धमकी देताच मोदींनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध थांबवलं, याला कोणती 'नमक हरामी' म्हणायची? 'सामना'तून भाजप, गिरीराज सिंहांचे वाभाडे काढले
Mumbai News: मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? 'त्या' घरात सापडले ‘अणुबॉम्ब डिझाइन’शी संबंधित 14 नकाशे; नेमकं काय घडलं?
Pune Saras Baug: अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झालाच, धक्का लागल्याने दोन गट भिडले, पोलिसांची मध्यस्थी
Pune Shanivar Wada: शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
शिवाजी महाराजांनी कधी नमाज पठणाला विरोध केला नाही मग शनिवारवाड्यातील नमाजला विरोध का? इम्तियाज जलील यांचा सवाल
Maharashtra Live blog: पुण्यातील सारसबागेत पाडवा पहाट, हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
LIVE: पुण्यातील सारसबागेत पाडवा पहाट, हिंदुत्त्ववादी संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
Beed : बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात! ऊसतोड कामगारांना 50 हजार घरे मिळणार, विक्रमी वेळेत काम पूर्ण
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण, सोन्याच्या दराची अपडेट काय, जाणून घ्या नवे दर
IND vs AUS : विराट कोहली ॲडिलेडचा किंग, दमदार रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, दुसऱ्या वनडेत टीम इंडिया कमबॅक करणार?
किंग कोहली ॲडिलेडचा राजा, विराटच्या रेकॉर्डचा ऑस्ट्रेलियाला धसका, टीम इंडिया कमबॅक करणार? 
Embed widget