एक्स्प्लोर

Stock Market : भारतीय भांडवली बाजार गडगडला; डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली; गुंतवणूकदारांमध्ये चिंता, नेमकं कारण काय?

Indian Capital Market: भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य तणावाचे थेट परिणाम भारतीय भांडवली बाजारावर होत असल्याचे समोर आले आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला असल्याची माहिती समोर आलीय.

Indian Economy मुंबईभारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती (India Pakistan War) दिवसेंदिवस अधिक चिघळत असून दोन्ही देश जवळजवळ युद्धाच्या उंबरठयावर पोहचलले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य तणावाचे थेट परिणाम भारतीय भांडवली बाजारावर  (Indian Capital Market)  होत असल्याचे समोर आले आहे. बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला असल्याची माहिती समोर आली आहे. तर निफ्टी 145 अंकांनी खाली आला आहे. परिणामी  युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपया देखील गडगडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली आला असून रुपया 85.88  प्रति डॉलर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय भांडवली बाजार गडगडला, मुख्य कारण काय?

1. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे आणि गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी शेअर्स विकले आहेत.
2. अलिकडच्या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात भांडवल काढून घेतले आहे.
3. अमेरिका आणि युरोपीय बाजारपेठांमधील घसरण आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा भारतीय बाजारपेठेवरही परिणाम झाला आहे.
4. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाला आहे, ज्यामुळे आयात महाग झाली आहे आणि महागाईची भीती निर्माण झाली आहे.
5. अलिकडच्या काळात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

गुरुवारी 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 5 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले. दुसऱ्या सत्रात जोरदार विक्रीमुळे बीएसई (BSE) बेंचमार्क सेन्सेक्स 411.97 अंकांनी म्हणजेच 0.51 टक्क्यांनी घसरून 80,334.81 वर पोहोचला आहे. व्यापक बाजारात, बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.90 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांनी घसरला. या घसरणीमुळे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 5, 00, 037.74 कोटी रुपयांनी घसरून 4,18,50,596.04 कोटी रुपये (4.93 ट्रिलियन डॉलर्स) झाले. बीएसई (BSE) वर एकूण 2,548 कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह बंद झाले, तर 1,349 कंपन्यांचे शेअर्स वाढले आणि 135  कंपन्यांचे शेअर्स अपरिवर्तित राहिले. 

हे ही वाचा 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

व्हिडीओ

Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Embed widget