एक्स्प्लोर

Diwali 2021 : खुशखबर... धनत्रयोदशीला फक्त 1 रूपयात खरेदी करा सोनं किंवा चांदीचं नाणं

बजेट कमी असल्याने काही लोकांना सोनं किंवा चांदी घेता येत नाही. आता केवळ एक रूपयामध्ये मिळवा चांदी किंवा सोन्याचे नाणे. जाणून घ्या पद्धत-

Dhanteras 2021 : एक रूपयांमध्ये सध्या कोणतीही मोठी किंवा मौल्यवान गोष्ट खरेदी करता नाही. पण सोनं किंवा चांदी तुम्हाला एक रूपयांना मिळाले तर? अनेक लोक धनत्रयोदशीला सोने आणि चांदी  (Gold-Silevr) खरेदी करतात. पण बजेट कमी असल्याने काही लोकांना सोनं किंवा चांदी घेता येत नाही. आता केवळ एक रूपयामध्ये मिळवा चांदी किंवा सोन्याचे नाणे. जाणून घ्या पद्धत-

तुम्ही डिजीटल गोल्डच्या  पद्धतीने तुम्ही फक्त एक रूपयांमध्ये सोन्याचे  नाणे खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला  पेटीएम, गुगल पे आणि फोनपे हे अॅप्स फोनमध्ये इनस्टॉल करावे लागतील. या अॅपसोबतच तुम्ही HDFC Bank Securities आणि मोतीलाल ओसवाल सारख्या मोठ्या  ब्रोकरेज हाउसमधून देखील सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी करू शकता. या सुविधेची खास गोष्ट ही आहे की, घर बसल्या तुम्ही कमी किंमतीमध्ये सोनं आणि चांदी घरेदी करू शकता. 
 
 असे खरेदी करा गोल्ड कॉइन  (How can you buy gold coin in 1 rupees)
- सर्व प्रथम गूगल प्ले स्टोअर ओपन करा 
- त्यानंतर खाली स्क्रॉल करा. तुम्हाला एका गोल्ड आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा 
- त्यामधील मॅनेज यूअर मनी हे Buy Gold ऑप्शन सिलेक्ट करा. 
- त्यानंतर तुम्हाला जितक्या किंमतीचं सोनं खरेदी करायचं आहे, त्याची अमाउंट भरावी लागेल. 
- या सोन्यावर तुम्हाला 3% जिएसटी देखील भरावा लागेल. 

Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी

- यामध्ये तुम्हाला सोनं खरेदी आणि विक्रीचा देखील ऑपशन दिसेल, 
- जर तुम्हाला सोनं विकायचं असेल तर सेल या ऑप्शनवर क्लिक करा. 

Dhanteras 2021 : आरोग्यम् धनसंपदा... धनत्रयोदशीची प्रथा, पूजा,विधी आणि शुभ मुहूर्त!

Diwali 2021 Skin Care: फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स

Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget