एक्स्प्लोर

Diwali 2021 Skin Care: फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स

दिवाळीला साफ सफाई करताना त्वचेवर पडणाऱ्या धूळीमुळे त्वचा खराब होऊ शकतो. तसेच दिवाळीमध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या धूराचा देखील त्वचेवर परिणाम होतो.

Diwali 2021: लवकरच दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. भाऊबीज लक्ष्मी पूजन आणि पाडवा या सणांची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. काही जणांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे. घर साफ करणे, खरेदी करणे आणि फराळ तयार करणे इत्यादी कामे सर्वजण दिवाळीला करतात. पण या कामांसोबतच त्वचेची काळजी घेणे ही आवश्यक आहे. जाणून घेऊयात दिवाळीमध्ये स्किनची काळजी कशी घ्यावी...

क्लींजरचा करा वापर
दिवाळीमध्ये थंडीचे वातावरण असते. थंडीने त्वचा ड्राय आणि रफ होते. दिवाळीची साफ सफाई करताना त्वचेवर पडणाऱ्या धूळीमुळे त्वचा खराब होऊ शकतो. त्यामुळे  मॉइश्चरायजरचा वापर करा. त्याच प्रमाणे तुम्ही  क्लींजरचा देखील वापर करू शकता. क्लीनजर वापरल्यानंतर चेहऱ्याला गुलाब पाणी लावून चेहरा कापसाने स्वच्छ करावा. 
 
सनक्रीन क्रिमचा वापर करा 
दिवाळीला फटाक्यांमुळे प्रदुषण वाढते. तसेच फटाक्याच्या धूरामुळे स्किनचे पीएच लेव्हल बिघडू शकते. त्यामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे  दिवाळीमध्ये बाहेर खरेदी करायला जायचे असेल तर तुम्ही  सनक्रीन क्रिमचा वापर केला पाहिजे. ही क्रिम तुमच्या त्वचेला डॅमेज होण्यापासून वाचवेल. 

मधाने करा त्वचेचा मसाज 
प्रदुषण आणि धूळ-मातीपासून त्वचेला वाचवायचे असेल तर मध लावून चेहऱ्यावर मसाज करा. मधामध्ये अनेक अॅंटी बॅक्टिरिअल गुण असतात. मधाने 10 मिनीटे मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवावा. 

दिवाळीची साफ सफाई करताना त्वचेवर पडणाऱ्या धूळीमुळे त्वचा खराब होऊ शकतो. तसेच दिवाळीमध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्याच्या धुराचा देखील त्वचेवर परिणाम होतो. 

Weight Loss Tips : पोट कमी करण्यासाठी सोप्या वर्कआउट टिप्स; काही दिवसांतच दिसेल परिणाम

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 

Health Care Tips : सावध व्हा! हळदीच्या अतिसेवनानं रक्तात होऊ शकते Iron ची कमतरता; काय आहे नुकसान?

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Repo Rate : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीची बैठक आजपासून सुरु, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
आरबीआय 7 ऑक्टोबरला रेपो रेट जाहीर करणार, रेपो रेट वाढल्यास गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना धक्का, EMI वाढणार
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
रेल्वेतील स्टेशन मास्तरकडून महिला कर्मचाऱ्यास अश्लील व्हॉट्सअप चॅट; तक्रारीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी झोडलं
Embed widget