एक्स्प्लोर

अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय? 

अमेरिकेत Black Friday च्या रात्री 6 अब्ज डॉलर्सची मालकी असलेली बँक बंद, कोट्यवधी ग्राहकांच्या पैशाचं काय?  आर्थिक संकटामुळं यूनायटेड फिडेल्टी बँक बंद झाली आहे. मात्र, ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. 

न्यूयॉर्क : अमेरिकेमधील ब्लॅक फ्रायडे म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी युनायटेड फिलेलिटी बँक नियामकांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा बँकेची संपत्ती 5.49 लाख कोटी होती. बँकेकडे जवळपास साडेपाच लाख कोटी रुपयांची संपत्ती होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँक बंद झाल्यामुळे बहुतांश ग्राहकांना त्यांची रक्कम काढण्यास कोणतेही अडचण येणार नाही. कारण फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या संस्थेने युनायटेड फिडेलिटी बँकेच्या सर्व ठेवी आणि मालमत्ता फर्स्ट सिटीझन बँक अँड ट्रस्ट कंपनीला सोपवल्या आहेत. 

इंडियानामधील इवांसविले  येथील बँकेकडे 30 सप्टेंबर 2026 रोजी जवळपास 5.4 अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. तर 3.1 चे डॉलर्सची कर्ज होती. नियामकांच्या मते बँकेची आर्थिक स्थिती इतकी खराब होती त्यामुळे ती त्यांच्या जबाबदाऱ्या आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम नव्हती. 
 
FDIC ने बँक आपल्या ताब्यात घेतल्या नंतर त्यातील बहुतांश खात्यांनी संपत्ती फर्स्ट सिटीजन बँकेत ट्रान्सफर केली. यासाठी ग्राहकांना नवीन खाते सुरु करण्याची गरज नाही. जुन्या खात्यातील पैसे नव्या खात्यात आपोआप वर्ग होतील. दरम्यान, ग्राहक चेकबुक,  एटीएम आणि डेबिट कार्डचा वापर सुरु ठेवतात. पगार आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या थेट सेवा कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट डिपॉजिट सेवा सुरु राहतील. बँक 22 शाखा फर्स्ट सिटिजन्सनावानं सुरु करणार होती. 

FDIC च्या माहितीनुसार यूनायटेड फिडेलिटी बँक बंद झाल्यानं त्यांच्या ठेव विमा फंडला 1.83 डॉलर म्हणजेच भारतीय चलनात त्याचं मूल्य 1.70 लाख कोटी रुपयांचं  नुकसान झालं असतं. फर्स्ट सिटिजन्स बँकेत खाती ट्रान्सफर करणाऱ्यांना नव्यानं FDIC विमा सुरक्षा देईल. हे काम आणखी सहा महिने सुरु राहील. ग्राहक नव्या ठेवी करारावर सही केल्यानंतर निश्चित केलेल्या कालावधीनंतर रक्कम काढायची असेल तर दंड द्यावा लागत नाही. अमेरिकेमधील ही बँक बंद झाली तर सध्या सुरु असलेलं गृहकर्ज, तारण कर्ज किंवा इतर कर्जांचे नियम बदलणार नाहीत. पहिल्या प्रमाणं ईएमआय आणि दुसरा हप्ता जमा करावा. म्हणजे व्याज दर पेमेंटची  तारीख जुन्या करारानुसार असतील. बँक बदलल्यानं ग्राहकांची कर्जाचे व्याज, बचत खात्याचं व्याज आणि पेमेंट करारावर अवलंबून असेल. 

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
दिलेला शब्द पाळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, पण कधी? मंत्री उदय सामंतांचं मोठं वक्तव्य 
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
9 ते 5 ची नोकरी सोडली, पती-पत्नीने व्यवसायाची वाट निवडली, महिन्याला कमावतायेत कोट्यवधी रुपये  
Gold Silver Rate Today : आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; सोनं 1 हजारांनी तर चांदी 3 हजारांनी महागली, जाणून घ्या आजचे भाव
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
सोनं खरेदी करावं की नको? महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 22 हजारांची घसरण, सध्या काय आहेत दर? 
Advertisement

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget