एक्स्प्लोर

Share Market : शेअर मार्केटमधील तेजीला लगाम; Sensex 621 अंकानी घसरला तर Nifty 17750 च्या खाली

Stock Market LIVE Updates : आज ऑटो, ऑईल आणि गॅस ही क्षेत्रं सोडली तर सर्व शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यूएस फेडने व्याज दर वाढवायचे संकेत दिल्यानंतर त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला.

मुंबई :  शेअर मार्केटमध्ये गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या तेजीला आज लगाम लागला आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स 621 अंकांनी घसरला तर निफ्टी 179 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये एकूण 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो पुन्हा एकदा 60 हजारांच्या आत आला आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स 59,601.84 अंकावर पोहोचला. निफ्टीमध्येही 179 अंकांची घसरण होऊन तो 17,745.90 वर पोहोचला. तर या घसरणीचा फटका Nifty Bank ला देखील बसला असून त्यामध्ये 0.55 टक्क्यांची म्हणजे 205 अंकांची घसरण होऊन तो 37,490 अंकावर पोहोचला आहे. 

आज ऑटो, ऑईल आणि गॅस ही क्षेत्रं सोडली तर सर्व शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये आयटी क्षेत्राचा समावेश आहे. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

IndusInd Bank- 1.96 टक्के
Bajaj Auto- 1.78 टक्के
Bharti Airtel- 1.49 टक्के
Eicher Motors- 1.39 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

JSW Steel- 2.96 टक्के
UltraTechCement- 2.62 टक्के
Tech Mahindra- 2.62 टक्के
Shree Cements- 2.52 टक्के
Reliance- 2.15 टक्के

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
व्याज दरांमध्ये निर्धारित वेळेआधीच वाढ करण्याचे संकेत यूएस फेडने दिले होते. या बातमीचा परिणाम न्यूयॉर्क, टोक्यो आणि आशियायी मार्केटवर झाला आहे. अमेरिकेतील डाऊ, नॅसडॅकमध्ये घसरण झाल्यानंतर त्याचा परिणामा भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे.

कोरोनाने चिंता वाढवली
देशात गेल्या 24 तासात 90 हजारांहून जास्त रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget