एक्स्प्लोर

Share Market: शेअर बाजारात घसरण सुरूच, Sensex 208 अंकांनी घसरला

Stock Market Updates: मेटल आणि आयटीच्या इंडेक्समध्ये आज एका टक्क्यापर्यंत घसरण झाली, तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यापर्यंत वाढ झाली.

मुंबई: या आठवड्यातील सलग दुसऱ्या सत्रात आज शेअर बाजारात घसरण (Closing Bell Share Market Updates) झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 208 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 58 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.33 टक्क्यांची घसरण होऊन तो 62,626 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये  0.31 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,642 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीमध्येही आज 194 अंकांची घसरण होऊन तो 43,138 अंकावर बंद झाला. 

आज बाजार बंद होताना एकूण 1565 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1825 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 135 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज बाजार बंद होताना BPCL, Tata Steel, Hindalco Industries, Dr Reddy's Laboratories आणि UPL या कंपन्यांच्या निफ्टीध्ये घसरण झाली. तर  Adani Enterprises, HUL, Bajaj Auto, Nestle India आणि Power Grid Corporation या निफ्टीमध्ये वाढ झाली. 

आज मेटल, आयटीच्या इंडेक्समध्ये आज एका टक्क्यापर्यंत घसरण झाली, तर सार्वजनिक बँकांच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यापर्यंत वाढ झाली. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्ये काहीशी घसरण झाल्याचं दिसून आलं. 

रुपयामध्ये 82 पैशाची घसरण

डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 82 पैशांची घसरण झाली आहे. सोमवारी रुपयाची किंमत ही 81.79 इतकी होती. आज बाजार बंद होताना रुपयाची किंमत 82.61 वर पोहोचली. 

या शेअर्समध्ये वाढ झाली

  • Adani Enterpris- 2.58 टक्के
  • HUL- 1.32 टक्के
  • Bajaj Auto- 0.95 टक्के
  • Nestle- 0.80 टक्के
  • Power Grid Corp- 0.72 टक्के

या शेअर्समध्ये घसरण झाली 

  • BPCL- 2.91 टक्के
  • Tata Steel- 2.50 टक्के
  • Dr Reddys Labs- 2.35 टक्के
  • Hindalco- 2.33 टक्के
  • UPL- 1.86 टक्के

शेअर बाजाराची सुरवात घसरणीने 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 439 अंकाच्या घसरणीसह 62,395.55 खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 100.40 अंकांच्या घसरणीसह 18,600.65  खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 329.34 अंकांच्या घसरणीसह 62,505.26 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 94 अंकांच्या घसरणीसह 18,606.15 अंकांवर व्यवहार करत होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Goregaon: पोटातली नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत मारलं; गोरेगावमध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नवऱ्याचा काटा काढला
पोटातली नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत मारलं; गोरेगावमध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नवऱ्याचा काटा काढला
FASTag Annual Pass : 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, वाहनचालकांचा होणार मोठा फायदा, कसं Apply कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, वाहनचालकांचा होणार मोठा फायदा, कसं Apply कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Justice Yashwant Varma Case: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर
भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Goregaon: पोटातली नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत मारलं; गोरेगावमध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नवऱ्याचा काटा काढला
पोटातली नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत मारलं; गोरेगावमध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नवऱ्याचा काटा काढला
FASTag Annual Pass : 15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, वाहनचालकांचा होणार मोठा फायदा, कसं Apply कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार, वाहनचालकांचा होणार मोठा फायदा, कसं Apply कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
Justice Yashwant Varma Case: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; अध्यक्ष ओम बिर्लांनी केली समिती गठीत, सदस्यांची नावेही जाहीर
भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
भास्कर जाधव म्हणाले, मला आतमध्ये टाकण्यासाठी फोन; गृहराज्यमंत्री कदमांची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस; व्हॉईस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरुन पलटवार, आमदारांनीही शेअर केलं पत्र
रोहित पवार अत्यंत खोटारडा माणूस; व्हॉईस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरुन पलटवार, आमदारांनीही शेअर केलं पत्र
Sanjay Gaikwad : आधी म्हणाले, माझी कॉपी करणे उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही; आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले...
आधी म्हणाले, माझी कॉपी करणे उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही; आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले...
जळगावमध्ये सुलेमान खानची टोळक्याकडून निर्घृण हत्या, मृतदेह घरासमोर फेकला अन् आई-वडिलांनाही बेदम मारलं
जळगावमध्ये सुलेमान खानची टोळक्याकडून निर्घृण हत्या, मृतदेह घरासमोर फेकला अन् आई-वडिलांनाही बेदम मारलं
Rohit Pawar & Devendra Fadnavis: मुख्यमंत्री महोदय, खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन रोहित पवारांचं टीकास्त्र
मुख्यमंत्री महोदय, खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन रोहित पवारांचं टीकास्त्र
Embed widget