एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात अस्थिरता कायम; Sensex 89 अंकांनी तर  Nifty 22 अंकांनी घसरला

Share Market : आयटी, मेटल आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले आहेत तर बँक इंडेक्स शेअर्स 1 टक्क्यांनी घसरला आहे.

मुंबई: शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आजही सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही अंशी घसरण झाली. शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 89 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 22 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.15 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,595.68 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.13 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,222.75 वर पोहोचला आहे.  

आज 1426 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1888 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 100 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

आज बाजार बंद होताना मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली. तर बँकेच्या इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची घट झाली आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्ये अंशत: वाढ झाली आहे. 

गुरुवारी शेअर बाजारात Dr Reddy's Laboratories, Coal India, Hindalco Industries, UltraTech Cement आणि Kotak Mahindra Bank, Titan Company, HDFC Bank, ICICI Bank आणि HDFC या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.

सकाळी घसरण
आज बाजाराची सुरुवात झाल्यानंतर ओपनिंग ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. बुधवारी अमेरिकन बाजारातील तीन प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली होती. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारावर दिसून आले. 

आज सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली होती. सेनसेक्स 494.77 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 150.70 अंकांनी घसरून 17,094 अंकांवर सुरू झाला होता. युक्रेन-रशिया युद्ध थांबत नसल्यानं देखील जागतिक स्तरावरील एक्सचेंजमध्ये पडझडीचे सत्र सुरुच आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 

ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधा घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Pune Shivsena UBT: सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
सभागृहात एकटा राहून काम करणार! पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले...
Embed widget