एक्स्प्लोर

तुम्हाला पाकिस्तानातील सर्वात उंच इमारत माहितीय का? बांधकामासाठी 1400 कोटींचा खर्च

पाकिस्तानमध्ये देखील अशीच एक उंच इमारत आहे. बहरिया आयकॉन टॉवर (Bahria Icon Tower) या इमारतीचं नाव आहे. या इमारतीची उंची नेमकी किती? ही इमारत तयार करायला किती वेळ लागला? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

Pakistan Tallest Building: दुबईत बांधलेली बुर्ज खलिफा (Burj Khalifa) ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला माहित आहे का? पाकिस्तानमध्ये देखील अशीच एक उंच इमारत आहे. बहरिया आयकॉन टॉवर (Bahria Icon Tower) या इमारतीचं नाव आहे. या इमारतीची उंची नेमकी किती? ही इमारत तयार करायला किती वेळ लागला? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा बांधण्यासाठी सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्याची उंची 828 मीटर आहे. तर पाकिस्तानच्या सर्वात उंच इमारत असलेल्या बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर आहे. हा टॉवर कराचीमध्ये बांधला आहे. त्याला पाकिस्तानचा बुर्ज खलिफा असेही म्हणतात. ही गगनचुंबी इमारत शहराच्या पॉश भागात शाहराह-ए-फिरदौसीमध्ये आहे. या इमारतीचे काम 2009 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2017 साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. बहरिया आयकॉन टॉवरमध्ये अनेक अपार्टमेंट आणि कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि इतरांसाठी त्याच्या शेजारी आणखी 42 मजली टॉवर बांधण्यात आला आहे.

आशियातील दुसरी सर्वात उंच इमारत

पाकिस्तानातील कराचीमध्ये बांधलेल्या बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर आहे. यात 62 मजले आहेत. बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर म्हणजे अंदाजे 980 फूट आहे. आत्तापर्यंत ही दक्षिण आशियातील दुसरी सर्वात उंच इमारत आहे. त्याला लागून आणखी एक इमारत आहे, जी 42 मजली आहे. त्याचीही मालकी बहरिया टाऊन ग्रुपकडे आहे.

बहरिया आयकॉन टॉवरच्या बांधकामासाठी किती खर्च?

बहरिया आयकॉन टॉवरचे बांधकाम 2009 मध्ये सुरू झाले. ते 2017 मध्ये पूर्ण झाले. अहवालानुसार, ते तयार करण्यासाठी 162.5 दशलक्ष डॉलर खर्च आला. भारतीय रुपयात पाहिल्यास त्याची किंमत सुमारे 1400 कोटी रुपये आहे. समुद्रकिनारी स्थित बहरिया आयकॉन टॉवर बहरिया टाऊन ग्रुपने बांधला आहे. परंतू, त्याची योजना, रचना म्हणजेच संपूर्ण वास्तुविशारद अर्शद शाहिद अब्दुल्ला लिमिटेडकडे आहे. ज्यांचे अध्यक्ष शाहिद अब्दुल्ला आहेत.

 बहरिया आयकॉन टॉवर बुर्ज खलिफाइतका उंच नाही

पाकिस्तानचा बहरिया आयकॉन टॉवर बुर्ज खलिफाइतका उंच नाही. बुर्ज खलिफा ही सर्वात उंच अमारत आहे.  ज्याची उंची अंदाजे 828 मीटर आहे. तो बनवताना कधी भूकंप झाला तर नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही इमारत 7.0 रिश्टर स्केलपर्यंतच्या तीव्र भूकंपांनाही तोंड देऊ शकते. बुर्ज खलिफा आजूबाजूच्या इमारतींशी जोडण्यात आला आहे. जेणेकरून ऑनलाइन अलर्ट प्रणाली  सुधारता येईल.

महत्त्वाच्या बातम्या:

Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; 'पठाण'ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget