एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Ram Mandir Prasad : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री, ॲमेझॉनला केंद्राची नोटीस

Notice to Amazon for Ram Temple’s Prasad : अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्रीप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉनला नोटीस पाठवली आहे.

Ayodhya Ram Temple’s Prasad Online : एकीकडे बहुप्रतिक्षित राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pram Pratishstha) सोहळ्याकडे देशवासियांचं लक्ष लागलं असताना दुसरीकडे राम मंदिराच्या नावाने फसवणुकीची प्रकरणंही समोर येत आहेत. अयोध्यातील राम मंदिराच्या नावाने बनावट (Fake) प्रसादाची (Prasad) ऑनलाईन विक्रीप्रकरणी (Online) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ((Central Consumer Protection Authority) ॲमेझॉनला (Amazon) नोटीस (Notice) पाठवली आहे. राम मंदिराच्या नावाखाली गुन्हेगार वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी राम मंदिर प्रवेशाबाबत फसवणुकीचं प्रकरण समोर आलं होतं. आता ॲमेझॉनवर अयोध्या राम मंदिर प्रसाद नावाने मिठाई विक्री होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

राम मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाईन विक्री

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) Amazon India ला “श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद” या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली मिठाई विकून फसव्या व्यापार करत असल्याची तक्रार व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) कडून करण्यात आली होती. या तक्रारीवर आधारित कारवाई करण्यात आली आहे.

ॲमेझॉनला केंद्र सरकारची नोटीस

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद' या नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस बजावली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ॲमेझॉनला नोटीस जारी करत सात दिवसांच्या आत उत्तर मागितलं आहे. नाहीतर ॲमेझॉनविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या तरतुदीनुसार आवश्यक कारवाई सुरू करण्यात येईल अशी माहिती सरकारी निवेदनात समोर आली आहे. मुख्य आयुक्त रोहित कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली, CCPA ने ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने ‘WWW.Amazon.in’ वर मिठाईच्या विक्रीच्या संदर्भात Amazon Seller Services Pvt Ltd विरुद्ध कारवाई सुरू केली आहे.

ॲमेझॉनवर 'राम मंदिर अयोध्या प्रसाद'च्या नावाखाली मिठाईची विक्री

व्यापारी संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अहवालाच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. 'श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद'च्या नावाखाली मिठाईच्या विक्रीशी संबंधित बनावट पदार्थ विक्रीमध्ये ॲमेझॉनचा सहभाग असल्याचा आरोप CAIT च्या अहवालात करण्यात आला आहे. ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ असल्याचा दावा करणाऱ्या Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध मिठाई आणि खाद्य उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं CCPA च्या निरीक्षणात आढळलं असून त्याआधारे अहवाल दाखल करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full Speech : भाजप आणि शिवसेना फेविकोलचा जोड, कधीच तुटणार नाही : मुख्यमंत्रीAjit Pawar Full Speech : एनडीएच्या बैठकीतील अजित पवारांचं पहिलं भाषण : ABP MajhaAmit Shah Speech In NDA Meeting : अमित शाहांकडून नरेंद्र मोदींना शुभेच्छा, कौतुकाचा वर्षावNitin Gadkari Speech In  NDA Meeting : राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावाला नितीन गडकरींचं अनुमोदन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी!  पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसला लॉटरी! पियुष गोयलांच्या जागेसोबतच विधान परिषदेच्या 2 जागा देखील मिळणार
Kangana Ranaut : शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
शेतकरी आंदोलन नव्हे तर दुसरंच होतं कारण? कंगना रणौतने म्हटले, एका स्ट्रॅटेजीनुसार...
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
EVM जिवंत आहे की मेलं?, मोदींच्या भाषणावर हशा पिकला; निकालाच्या दिवशीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भाषण
आता मोदीजी बोलतील तीच आमच्यासाठी पूर्व दिशा, सगळे दिवस तुमच्यासोबत राहू; बेभरवशाच्या नितीश कुमारांचा ठाम निर्धार
PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
Kangana Ranaut Slapped Case :  विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान आहे तरी कोण?
विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF ची महिला जवान आहे तरी कोण?
Embed widget