एक्स्प्लोर

समुद्रकिनारची 'एअर इंडियाची' ऐतिहासिक वास्तू मिळणार महाराष्ट्र सरकारला, द्यावे लागणार 'एवढे' पैसे

मुंबईतील नरीमन पॉइंट (Nariman Point) इथं एअर इंडियाची (Air India) एक ऐतिहासीक इमारत आहे. आता ही इमारत महाराष्ट्र सरकारची होणार आहे.

Air India Building: मुंबईतील नरीमन पॉइंट (Nariman Point) इथं एअर इंडियाची (Air India) एक ऐतिहासीक इमारत आहे. आता ही इमारत महाराष्ट्र सरकारची होणार आहे. गेल्या 50 वर्षापूर्वी या ऐतिहासीत इमारतीचं काम पूर्ण झालं होतं. अखेर ही इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. या इमारतीच्या बदल्यात महाराष्ट्र सरकारला एअर इंडियाला 1,601 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. 

अनेक दशकं झालं एअर इंडियाची ही इमारत नरीमन पॉइंट इथं आहे. मात्र, ही वास्तू आता महाराष्ट्र सरकारच्या मालकिची होणार आहे. केंद्र सरकारनं ही वास्तूमहाराष्ट्राला वितरीत करण्यास मान्यता दिलीय. एअर इंडिया कंपनी आता टाटा समुहाचा भाग झाली आहे. याबाबतचा दोन वर्षापूर्वीच करारही झाला आहे. पण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत या कराराचा भाग नव्हती. त्यामुळं एअर इंडियाची ही इमारत महाराष्ट्र शासनानं घेतली आहे. ही इमारत समुद्र किनारी असल्यानं या वास्तूला एक वेगळं महत्व प्रात्त झालं आहे. 

एअर इंडियाच्या इमारतीला 50 वर्ष पूर्ण

मुंबईतील नरीमन पॉइंट इथं समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एअर इंडियाच्या इमारतीला मोठं महत्व आहे.  ही इमारत 23 मजली आहे. 1974 मध्ये या इमारतीचे बांधकाम झाले होते. म्हणजे बरोबर या इमारतीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारनं मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही इमारत संपदान करण्यास मान्यता दिली होती. यासाठी आता महाराष्ट्र सरकरा 1601 कोटी रुपये एअर इंडियाला देणार आहे. 

दोन वर्षापूर्वीच टाटा समुहानं घेतली एअर इंडिया कंपनी 

दोन वर्षापूर्वीच म्हणजे जानेवारी 2022 मध्ये टाटा समुहानं एअर इंडिया कंपनी ताब्यात घेतली होती. सरकार कंपनी असूनही एअर इंडियाची अवस्था बिकट झाल्यामुळं टाटा समुहानं या कंपनीची खरेदी केली होती. दरम्यान, एअर इंडिया ही फक्त एक विमान सेवा देणारी कंपनी नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात असणारी कंपनी आहे. देशाचा गौरव म्हणून या विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडे पाहिले जाते.

महत्वाच्या बातम्या:

Air India : डीजीसीएचा एअर इंडियाला दणका, 30 लाखांचा ठोठावला दंड, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
Maharashtra live blog updates: मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
Embed widget