एक्स्प्लोर

Blinkit Order : एका वर्षात मागवले 10 हजार कंडोम, कंपनीने ग्राहकासाठी होर्डिंगच झळकावला

Blinkit Order : दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने ब्लिंकिटच्या माध्यमातून वर्षभरात 9940 कंडोम मागवले असल्याची माहिती ब्लिंकिटने दिली.

Blinkit Order List : डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून घरपोच वस्तू मागवणे सोपं झाले आहे,. फूड डिलिव्हरी अॅपप्रमाणेच आता वस्तू घरपोच देण्याची सुविधा देणाऱ्या डिलिव्हरी अॅपनेदेखील वर्षातील काही रोचक माहिती समोर आणली आहे. झोमॅटोच्या अखत्यारीत असलेल्या ब्लिंकिटने (Blinkit) वर्ष 2023 मध्ये आलेल्या काही ऑर्डरची माहिती सादर केली आहे. कंपनीने याच माहितीचा आधार घेत ठिकठिकाणी होर्डिंग झळकावत ग्राहकांचे आभार मानले आहेत. 

ब्लिंकिटचे सीईओ आणि सह-संस्थापक अलबिंदर धिंडसा म्हणाले की, 2023 मध्ये विक्रीचे काही मनोरंजक ट्रेंड समोर आले आहेत. दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने ब्लिंकिटच्या माध्यमातून वर्षभरात 9940 कंडोम मागवले. ही खरेदी पद्धत सामाजिक बदल दर्शवते असेही त्यांनी म्हटले.  ‘ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' नुसार, गुरुग्राममध्ये वर्ष 2023 मध्ये 65,973 लाइटरची ऑर्डर करण्यात आली. तर, याच  शहरात कोल्डड्रिंक ऐवजी सर्वाधिक मागणी टॉनिक वॉटरला होती. 

एका महिन्यात 38 अंडरवेअर मागवले 

ब्लिंकिटने दिलेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने एकाच महिन्यात 38 अंडरवेअरची ऑर्डर दिली. एकाने तब्बल 972 मोबाईल चार्जरची ऑर्डर दिली. 

मध्यरात्रीच्या सुमारास 3 कोटी मॅगी पाकिटाची ऑर्डर 

मध्यरात्रीनंतर ब्लिंकिटवर सुमारे 3,20,04,725 मॅगीची पाकिटे वितरित करण्यात आली. एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले होते. यावर्षी सुमारे 80,267 गंगा पाणी बाटल्या ब्लिंकिटद्वारे देण्यात आल्या. 2023 मध्ये, कोणीतरी 4,832 इतके आंघोळीचे साबण खरेदी केले. यावर्षी सुमारे 351,033 प्रिंटआउट्स सकाळी 8 वाजेपूर्वी वितरित करण्यात आले आणि 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 एनो पाऊचची ऑर्डर देण्यात आली. हैदराबादमधील कोणीतरी 2023 मध्ये 17,009 किलो तांदूळ ऑर्डर केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले

ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप

शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

Embed widget