एक्स्प्लोर

SRH vs LSG IPL 2025: अभिषेकची बॅट स्विंग, हैदराबाद किंग

SRH vs LSG IPL 2025: काल झालेल्या लखनौ विरुद्ध हैदराबाद या सामन्यात हैदराबाद संघाने लखनौ संघाची पार्टी खराब करून टाकली...आणि त्यांना प्ले ऑफ च्या शर्यतीतून बाहेर काढले...कालचा दिवस गाजवीला तो युवराज याच्या चेल्याने म्हणजेच अभिषेक शर्मा याने...२० चेंडूतील ५९ धावांच्या आपली खेळी त्याने ६ षटकाराने सजविली....काल त्याने आपल्या गुरु सारखे षटकार मारून सामना एकतर्फी केला...त्याच्या १४० धावांच्या खेळीनंतर सचिन यांनी ट्विट करून त्याच्या बॅट स्विंग चे कौतुक केले होते...त्याच बॅट स्विंग चे  प्रात्यक्षिक त्याने नवाबांच्या शहरात दाखविले.

आकाशदीप यांच्या चेंडूवर त्याच्या डोक्यावरून मारलेला नयनरम्य षटकाराने त्याने सुरुवात केली...आणि बिष्णोई याच्या गोलंदाजीवर सलग ४ षटकार मारून त्याने क्रीडारसिकांना मेजवानी दिली...डावखुरा फलंदाज जेव्हा हाय बॅट स्विंग ने खेळत असतो तेव्हा ती एक मेजवानी असते...आणि ती काल पुन्हा एकदा अभिषेक शर्मा याने दिली...किती सहज षटकार मारतो हा..जितका सहज लोफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळतो...तितकाच सहज कव्हर वरून.आणि तितकाच सहज मिड विकेट वरून पुल...काल सहा षटकात ७२ धावा लावल्यावर हैदराबाद संघाने आम्ही पाठलाग करणार याचे संकेत दिले...आणि पुढच्या रवी बिश्नोई याच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार मारून पाठलाग आम्हीच करणार यावर शिक्कामोर्तब केले...अभिषेक जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने सामना हैदराबाद संघाचा केला होता...कारण खाली क्लसन ईशान...नितीश..असे तगडे फलंदाज होते..त्याने ईशान सोबत वेगवान ८२ धावांची भागीदारी केली..आल्या आल्या ईशान याने कव्हर वरून मारलेला षटकार पाहण्यासारखा होता. ईशान क्लसन आणि मेंडीस यांनी हैदराबाद संघाला विजयपथावर नेले..

काल प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाच्या सलामीवीरांनी ११५ धावांची मोठी सलामी देऊन आज लखनौ संघ मोठी धावसंख्या उभारेल याचे संकेत दिले...मिचेल मार्श आणि मकरम या दोघांनी आप आपले अर्धशतक पूर्ण करताना काही नयनरम्य फटके मारले...या दोघांनी जमिनी लगत आणि जमिनीवरून असे दोन्ही मार्ग अवलंबिले....दोघांनी बॅकफूट वरून काही फटके कव्हर सीमारेषेवर मारले..तर फिरकी गोलंदाजांना आकाश दाखविले...दोघांनी मिळून ८ षटकार मारून लखनौ संघाचा पाया मजबूत केला...पण तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पंत आज पुन्हा एकदा अपयशी ठरला...तो ज्या प्रकारे बाद झाला त्यावरून तो किती दुर्दैवी होता...त्याचा फॉलो थ्रू मध्ये पकडलेला झेल इतर कोणत्याही दिवशी गोलंदाजाने सोडला असता...पण काल पंत नशीबवान नव्हता....त्याचा पुरण आगोदर येण्याचा निर्णय फसला...लखनौ संघाने २०० धावा केल्या पण ते २०/२५ धावा अधिक करु शकले असते...पण त्यात ते अपयशी ठरले...निकोलस पुरण याने काल देखील आक्रमक खेळी केली पण ती अपुरी पडली...काल या षटकारांच्या बादशहाला पहिला षटकार मारण्यासाठी शेवटल्या षटकाची वाट पहावी लागली. लखनौ संघाच्या २०० धावांमध्ये ईशान किशन याचे खराब यष्टी रक्षण कारणीभूत होते..काल हर्ष दुबे याने त्याच्याकडून असलेल्या आशा उंचावल्या आहेत. आज लखनौ संघ अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर गेला ..यंदाची आय पी एल  आता शेवटाकडे जात आहे..आणि अजून ही चौथ्या क्रमांकावर कोण असेल हे माहित नाही ...दिल्ली... पंजाब. आणि मुंबई यांच्या आपापसातील लढती शिल्लक आहेत..आणि दावेदार सुद्धा तेच आहेत...बस कुछ दीन की बात है...

संबंधित बातमी:

Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight: अभिषेक शर्मा अन् दिग्वेश राठी भर मैदानात भिडले; थेट बीसीसीआयचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले, काय घडलं?, VIDEO

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
ABP Premium

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget