एक्स्प्लोर

'सिने'मेनिया : गिफ्टेड चित्रपटाचा रिव्ह्यू

गिफ्टेड... चित्रपटाच्या नावातच काहीतरी नवीन असल्याचं वाटतं. एप्रिल 2017 ला मार्क वेब या दिग्दर्शकानं नियमित कथानकांना थोडे बाजुला सारत एका नव्या आणि सत्य घटनेवर आधारित 'गिफ्टेड'चं शिवधनुष्य उचललं. गिफ्टेडमध्ये मार्क वेबच्याच ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’ची आठवण करुन देणारे अनेक सीन्स आहेत. असामान्य गणिती कौशल्य जन्मजातच लाभलेल्या चिमुकलीवर हा चित्रपट आधारित आहे. तसं असलं तरी हा चित्रपट आजच्या पालक आणि बालकांमधील वाढत दुराव्याविषयी नक्कीच भाष्य करतो. आई-वडिल गमावलेल्या सात वर्षांच्या मॅरी म्हणजेच मॅकाना ग्रेस आणि तिच्या मामाचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. मॅरीच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून चित्रपटाची सुरुवात होते. गणितात  असलेल्या कौशल्यामुळे तिला शाळेत जाण्याची इच्छा नसते, पण मामा फ्रॅन्क म्हणजेच ख्रिस इव्हान मात्र मॅरीला शाळेत जाण्याची सक्ती करतो. मॅरीने तिच्या वयाच्या मुलांमध्ये मिसळून साधारण आयुष्य जगण्याची अपेक्षा मामाला असते. सिने'मेनिया : गिफ्टेड चित्रपटाचा रिव्ह्यू मॅरी शाळेच्या पहिल्याच दिवशी गणितातील अवघड कोड्यांना सहज सोडवून दाखवते. बोनी म्हणजेच जेनी स्लेट ही तिची शिक्षिका तिच्या उत्तरांनी प्रभावित होते. ती मुख्याध्यापिकेच्या मदतीने फ्रॅन्कला बोलावून मॅरीला मोठ्या शाळेत घालण्याचा आग्रह करते. मात्र त्याला फ्रॅन्क नकार देतो आणि इथेच कहाणीला मिळतो पहिला आणि मोठा टर्न... मुख्याध्यापिका मॅरीच्या आजीला शोधून काढते आणि मॅरी आणि फ्रॅन्कचा सुगावा लागल्यानंतर आजी मॅरीच्या ताब्यासाठी कोर्टात दावा करते. बरं आता चित्रपटात आजी आणि मामामध्ये मॅरीच्या ताब्यासाठी संघर्ष सुरु होतो... तसं असलं तरी चित्रपटातील मॅरी, तिचा मामा, शेजारीण रॉबर्टा आणि एक डोळ्याचा मांजर याच्यातील नात्यांना तितक्याच सुंदरतेने दाखवण्यात आले आहे.... फ्रॅन्क आणि मॅरीची शिक्षिका बोनी यांच्यातील नातं यांच्यात सुरु झालेले नाते...कुठेच कहाणीची लिंक तुटल्याचे दिसत नाही... चित्रटातील एक सीन आवर्जून लिहीतो... आपल्या वडिलांनी आपल्याला शोधण्याचा प्रयत्न का केला नाही हे कळल्यामुळे मॅरी रडत असते.. तिचा मामा तिला मनवण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही... मग तो तिला आणि शेजारीण रॉबर्टाला एका हॉस्पिटलमध्ये नेतो.. तिथेही तिचे प्रश्न सुरुच असतात..तर मामा तिला वाट पाहायला सांगतो...जवळपास 6-7 तास वाट पाहिल्यानंतर झोपलेल्या मॅरीला मामा उठवतो आणि समोर पाहायला सांगतो.. बरं हा पूर्ण सीन सुरु असताना आपल्याला वाटते की फ्रॅन्कनं मॅरीला तिच्या वडिलांकडे नेल्याचे भासते पण तो तिला खरा आनंद दाखवण्यासाठी नेतो. ते पुढे कळते. जेव्हा तो मॅरीला उठवतो तेव्हा एक डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन एका कुटुंबाला मुलगा झाल्याची माहिती देतो..तेव्हा त्या कुटुंबियांचा आनंद पाहून मॅरी आपल्या वडीलांना पूर्णपणे विसरून जाते.. सिने'मेनिया : गिफ्टेड चित्रपटाचा रिव्ह्यू आपल्याकडे आणि जगात सगळीकडेच लहान मुलांमधील एखाद्या गोष्टीचं आकर्षण लक्षात आल्यानंतर पालकांनी नेमकं काय करावे...आपल्या पाल्यांवर अपेक्षांची ओझी लादून त्यांचे बालपण हिरावले तर जात नाही ना याची काळजी घेतली पाहिजे... कुटुंब आणि शाळा या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या कौतुकांच्या माऱ्यात आपल्याची खरी गरज ओळण्याची गरज असते..आणि ते कसे ओळखावे याचा उत्तम नमुना आहे...गिफ्टेड...
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला
Dhiraj Lingade: शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिंदे गटाकडून काँग्रेस आमदाराला पक्षांतरासाठी 20 कोटींची ऑफर? संजय राऊतांच्या खळबळजनक दाव्यावर धीरज लिंगाडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
Embed widget