1980 सातवी सार्वत्रिक निवडणूक; सूडाचं राजकारण, इंदिरा गांधींची सत्तावापसी आणि जीवनाचा अंत

Seventh General Election of 1980 : इतिहास लोकसभा निवडणुकांचा : 1977 मध्ये सत्ता गेल्याने इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि संजय गांधी (Sanjay Gandhi) प्रचंड संतापले होते. मोरारजी देसाई (Morarji Desai) यांचे सरकार संपूर्ण कार्यकाळ चालू द्यायचे

Related Articles