एक्स्प्लोर

सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो'

आणीबाणी लागू होताच राजघराण्यांचे खजाने सरकारकडे जमा करण्याचे आदेश निघतात. त्यात राणीच्या भूमिकेत असलेली इलियाना आपला खजाना सरकारकडून लूटण्याचा डाव रचते.

दमदार डायलॉग्स, धमाकेदार अॅक्शन आणि परफेक्ट स्टारकास्ट... एका ओळीत ‘बादशाहो’ चित्रपटाचा ट्रेलर सांगता येईल. आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जाणारा अजय देवगन पुन्हा एकादा बॉक्स ऑफिसवर अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत विद्युत जामवाल, इमरान हाशमी, ईशा गुप्ता, इलियाना डिक्रूज आणि संजय मिश्रा अशा तगड्या स्टार्सची जुगलबंदी चित्रपटात पाहायला मिळणार हे नक्की. सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो आणीबाणी, राजघराणं आणि त्यांचा खजाना या भोवती चित्रपट असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतं. अजय देवगण आणि डायलॉग्जचं नातं काही नवीन नाही. बादशाहोच्या ट्रेलरमध्येही आपल्याला ते अनुभवायला मिळतं. अजयच्या डायलॉग्सचं जे टायमिंग ट्रेलरमध्ये साधलं आहे, तेच चित्रपटात असावं म्हणजे झालं. Baadshaho मोठ्या पडद्यापासून मोठा ब्रेक घेतल्यानंतर इमरान हाशमी एका वेगळ्याचं भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत विद्युत जामवालही एक चॅलेंजिंग भुमिका साकरतोय. सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो आणीबाणी लागू होताच राजघराण्यांचे खजाने सरकारकडे जमा करण्याचे आदेश निघतात. त्यात राणीच्या भूमिकेत असलेली इलियाना आपला खजाना सरकारकडून लूटण्याचा डाव रचते. तिच्या डावात अजय, इमरान, ईशा गुप्ता आणि संजय मिश्रा सामील होतात. विद्युत जामवाल इथं पोलिसांच्या भूमिकेत या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करतना ट्रेलरमध्ये दिसतो आहे. सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है…  या दमदार डायलॉगने सुरु झालेल्या ट्रेलरमध्ये सुपर डॉयलॉग आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये रोमँटिक चित्रपटांची रीघ लागली होती. आणि अॅक्शनपटाचा जणू दुष्काळ आला होता. मात्र आता बादशाहोच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर अॅक्शन धडकणार हे नक्की. सिनेमेनिया : डायलॉग्ज आणि अॅक्शनने पुरेपूर 'बादशाहो मिलन लुथरियांनी दिग्दर्शित केलेला बादशाहो 1 सप्टेंबरला आपल्या भेटीला येतोय. अजय देवगणचे कडक डायलॉग, दमदार अॅक्शन असलेल्या बादशाहोच्या ट्रेलरची खास झलक :
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 25 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सManikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?Zero Hour Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांना कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायचंय?Zero Hour : चाणाक्ष नेते,उत्तम वक्ते,लाडके राज्यकर्ते; Atal Bihari Vajpayee सारखा नेता होणे नाही...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gadchiroli : नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
नक्षलवादाचा चेहरा पुसून गडचिरोली उभारतोय; मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री झाल्यास 'अच्छे दिन' येणार का?
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
Embed widget