एक्स्प्लोर

लेखकाच्या टॉप स्टोरीज

Harshwardhan Sapkal & Sandeep Joshi: हर्षवर्धन सपकळांच्या  #$# असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचं कुलूप तोडून दाखवावं, भाजपचे संदीप जोशी संतापले
हर्षवर्धन सपकळांच्या गांXXX दम असेल तर, संघ मुख्यालयाच्या कुलुपाला हात लावावा, भाजपच्या संदीप जोशींचा हल्लाबोल
हिंसेची आग थांबवणाऱ्यांचेच घर पाडले, देशात हिंसाचार दहशत वाढली, नितीन राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
हिंसेची आग थांबवणाऱ्यांचेच घर पाडले, देशात हिंसाचार दहशत वाढली, नितीन राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Nagpur Violence : नागपूर हिंसाचारतील बुलडोझर कारवाईबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी उच्च न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं?
नागपूर हिंसाचारतील बुलडोझर कारवाईबाबत मोठी अपडेट; आयुक्तांनी उच्च न्यायालयाची मागितली बिनशर्त माफी, सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं? 
Vijay Wadettiwar: लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपयेच मिळणार? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ
लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी आता फक्त 500 रुपयेच मिळणार? विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ
Nagpur Teacher recruitment scam: नोकरीसाठी 35 लाख रुपयांचा रेट, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल
नोकरीसाठी 35 लाखांचा रेट, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले, फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल
नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल; कसून चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश
नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गंभीर दखल; कसून चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
Chandrashekhar Bawankule : मुनगंटीवारांच्या भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं; सुधीर भाऊंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
मुनगंटीवारांच्या भाषणाला ट्विस्ट करण्यात आलं; सुधीर भाऊंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो कॅन्सरग्रस्तांनाही दिलासा
जीवघेण्या ब्रेन ट्युमरवर मात करता येणार; नाकाद्वारे थेट मेंदूतील गाठीपर्यंत औषध पोहचणार, लाखो कॅन्सरग्रस्तांनाही दिलासा
Maharashtra Politics : भाजप आमदार समीर मेघे अन् आमदार चरणसिंग ठाकूरांना नागपूर खंडपीठाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण  काय?
नागपुरातील भाजपच्या दोन आमदारांना कोर्टाने धाडली नोटिस; तीन आठवड्यात जबाब नोंदवण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
Temperature Heat Wave: विदर्भात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा, 'या' जिल्ह्यांनाही हायअलर्ट
विदर्भात उष्णतेची भयंकर लाट येणार, हवामान खात्याचा धोक्याचा इशारा, 'या' जिल्ह्यांनाही हायअलर्ट
Chandrashekhar Bawankule : कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, कृषीमंत्री कोकाटे काही बोलले असतील तर सरकारतर्फे आम्ही क्षमा मागू; चंद्रशेखर बावनकुळे
कुणीही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, कृषीमंत्री कोकाटे काही बोलले असतील तर सरकारतर्फे आम्ही क्षमा मागू; चंद्रशेखर बावनकुळे
High Court on HSRP Number Plate : राज्यातच सर्वात महाग HSRP नंबरप्लेट का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा राज्य सरकारला सवाल
राज्यातच सर्वात महाग HSRP नंबरप्लेट का? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा राज्य सरकारला सवाल
Nagpur Crime: बाईकस्वाराला कारने उडवलं, हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने गाडीत टाकलं अन् पुलावरुन ढकलून दिलं, नागपूर हादरलं
बाईकस्वाराला कारने उडवलं, हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने गाडीत टाकलं अन् पुलावरुन ढकलून दिलं, नागपूर हादरलं
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर मानहानीचा गुन्हा दाखल; प्रशांत कोरटकर प्रकारणी मुख्यमंत्र्यावरील टीकेवरुन भाजप आक्रमक
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर मानहानीचा गुन्हा दाखल; प्रशांत कोरटकर प्रकारणी मुख्यमंत्र्यावरील टीकेवरुन भाजप आक्रमक
Vijay Wadettiwar : भाजपच्या विजयात नरेंद्र मोदींचा नव्हे तर संघाचा करिष्मा, हे पटलं म्हणून पंतप्रधानांचा नागपूर दौरा; विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका
भाजपच्या विजयात नरेंद्र मोदींचा नव्हे तर संघाचा करिष्मा, हे पटलं म्हणून पंतप्रधानांचा नागपूर दौरा; विजय वडेट्टीवार यांची बोचरी टीका
Pyare Khan: नितेश राणेंच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोग गंभीर, प्यारे खान संतापले; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार
नितेश राणेंच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोग गंभीर, प्यारे खान संतापले; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
नागपूरचा संत्रा देशात फेमस, पण बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ; विषारी धुराने बळीराच्या डोळ्यात पाणी
Nagpur Violance Threat Call : नागपूर दंगलीबाबत मीडियासमोर बोलणाऱ्या भाजप नेत्याला सिरीयातून धमकी? बुलडोझर कारवाईला ब्रेक
नागपूर दंगलीबाबत मीडियासमोर बोलणाऱ्या भाजप नेत्याला सिरीयातून धमकी? बुलडोझर कारवाईला ब्रेक
Nagpur Violance Update : हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? बुलडोझर कारवाईवर कोर्टाची तीव्र नाराजी; न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? बुलडोझर कारवाईवर कोर्टाची तीव्र नाराजी; न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
नागपूर बुलडोझर कारवाईला कोर्टाचा 'ब्रेक'; पोलिसांकडून अटक सत्र सुरूच,  सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर आणखी  तिघांना बेड्या 
नागपूर बुलडोझर कारवाईला कोर्टाचा 'ब्रेक'; पोलिसांकडून अटक सत्र सुरूच,  सोशल मीडियावरील फुटप्रिंट्सच्या आधारावर आणखी  तिघांना बेड्या 
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात आणखी एका आरोपीच्या घरावर हातोडा; राज्य सरकारची धडक कारवाई सत्र सुरुच!
नागपूर हिंसाचारात आणखी एका आरोपीच्या घरावर हातोडा; राज्य सरकारची धडक कारवाई सत्र सुरुच!
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget