एक्स्प्लोर
टॉप स्टोरीज फ्रॉम निलेश बुधावले, एबीपी माझा
मुंबई

जरांगे पाटलांची मुंबईत उपोषणाची घोषणा, रोहित पवारांचा सरकारला सल्ला, म्हणाले अजूनही वेळ गेली नाही
मुंबई

MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं? SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्याचा साखर हंगाम यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार; वाढत्या साखरेच्या दराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राजकारण

तक्रारी अन् पुरावे बघा.. रोहित पवारांनी शेअर केली कागदपत्रे; म्हणाले, हा फक्त ट्रेलर, MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
राजकारण

MPSC पेपरफुटी प्रकरण! विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा हा सरकारच्या अपयशाचा पुरावा, जनाची नाही मनाची तरी असेल तर... रोहिणी खडसे संतापल्या
राजकारण

धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, 'काटे खोलवर रुतले आहेत,तरी पाऊल पुढे टाकतो आहे…'
राजकारण

'महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार', छगन भुजबळांचा घरचा आहेर; थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा
राजकारण

बीड-पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबरपासून धावणार, बीड ते मुंबई रेल्वे डिसेंबरमध्ये सुरु होणार; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सुनेत्रा पवारांच्या सूचना
महाराष्ट्र

मोठी बातमी! MPSC तील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पुतण्यासाठी पेपर फोडला, प्रेमाचा अँगल दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; ऋषिकेश गांगुर्डेंचा गंभीर आरोप
राजकारण

अदिती तटकरेंच्या पीआरओचा दुर्देवी अंत, जेवणानंतर चालताना अचानक खाली कोसळले अन्...; नेमकं काय घडलं?
राजकारण

संस्थापकत्त्व म्हणजे पक्षावर कायमची मालकी नव्हे, उमेश पाटलांची सुप्रिया सुळेंना उद्देशून सूचक पोस्ट; व्हायरल होताच सगळं डिलीट केलं
राजकारण

रोहिणी खडसेंच्या बॅनरवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह अन् प्रोटोकॉल का नाही? स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...
मुंबई

मोठी बातमी : राज्यातील आणखी एक परीक्षा रद्द, क्लार्क पदाची टायपिंग चाचणी पुन्हा होणार, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
राजकारण

लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही तर महिलांची फसवणूक
राजकारण

गृहमंत्री अमित शाहांचे मुंबईत स्वागत; सुनेत्रा पवारांनी बांधली राखी, विमानतळावरील भावनिक क्षण
राजकारण

10 हजार 270व्या रँकवरून थेट 31व्या रँकवर मजल; गाढवेंची पत्नी अन् ऋतुजा पाटलांची रँक अचानक कशी वाढली? मेहबूब शेख यांचा नवा गौप्यस्फोट
राजकारण

काँग्रेसशी जवळीक वाढल्याची चर्चा अन् आज रोहित पवारांची कोअर कमिटीच्या बैठकीला दांडी, तर्कवितर्कांना उधाण
राजकारण

झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
राजकारण

MPSC पेपरफुटीत आमदार अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयांचा हात; शरद पवार गटाचे प्रवक्ते महेबूब शेख यांचा आरोप; भाजपकडूनही प्रत्युत्तर
राजकारण

मराठवाड्यासाठी आनंदवार्ता! पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शब्द; विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र

4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
व्यापार-उद्योग

साखर विक्रेत्यांना किती साठा करता येणार? काय सांगतो सरकारचा नियम? साठा मर्यादा आणि कालावधी केला निश्चित
राजकारण

अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
शेत-शिवार

आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर
Advertisement
Advertisement
Advertisement























