एक्स्प्लोर

Pune Crime News: 50 तोळं सोनं, 35 लाख कॅश हुंडा, जमीन मागितली, गर्भपात केला; दीप्ती मगरसोबत नको नको ते घडलं, पुण्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला!

Pune Deepti Magar Choudhari Crime News: पुण्यातील एका धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील उरुळी कांचन जवळील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं आहे.

Pune Deepti Magar Choudhari Crime News: पुण्यातील एका धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील उरुळी कांचन जवळील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं आहे.

Pune Deepti Magar Choudhari Crime News

1/8
Pune Deepti Magar Choudhari Crime News: पुण्यातील एका धक्कादायक घटनेनं पुन्हा महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील उरुळीकांचन जवळील सोरतापवाडीमधील दीप्ती मगर चौधरीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

2/8
सासरच्या जाचाला कंटाळून दिप्तीने शनिवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली आहे. पती, दीर आणि सासू-सासरे यांच्या विरोधात उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी तर दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3/8
दीप्तीचा 2019 मध्ये रोहन चौधरीसोबत विवाह झाला होता. यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोने देखील देण्यात आले होते.
दीप्तीचा 2019 मध्ये रोहन चौधरीसोबत विवाह झाला होता. यावेळी लग्नामध्ये 50 तोळे सोने देखील देण्यात आले होते.
4/8
दीप्तीच्या आईने दिलेल्या तक्रारीनूसार, लग्नानंतर दीप्तीवर वेगवेगळे आरोप करण्यात आले. त्यात तिच्या चरित्रावर संशय घेणे,दिसायला सुंदर नाही,घरातली काम येत नाहीत असे वेगवेगळे आरोप करत दीप्तीचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला.

5/8
मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये दिले होते. मात्र तरीही दीप्तीला त्रास द्यायचं थांबलं नाही. अखेर दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली.

6/8
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीचा गर्भपात केल्याचंही समोर आलं आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये दीप्तीचा गर्भपात केल्याचंही समोर आलं आहे.
7/8
दीप्तीच्या पोटातील बाळ हे मुलगी असल्याचे समजल्यावर माझे पती रोहन, सासु सुनिता व सासरे कारभारी व दीर रोहित यांनी माझी इच्छा नसताना जबरदस्तीने माझा गर्भपात केला आहे, असे तिने मला सांगितले तेव्हा मला धक्का बसला. परंतु मी तिला आधार देत समजावून सांगितले व शांत केले, असं दीप्तीच्या आईने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

8/8
आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत.
आरोपी सासू सुनिता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरुळी कांचन जवळील सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या. तर सासरे शिक्षक आहेत.

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
दीड लाखांची लाच स्वीकारताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाच पकडलं, जालन्यात खळबळ, पाच जण ACB च्या जाळ्यात 
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget