एक्स्प्लोर

Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO

Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवण्यात आला.

LIVE

Shreyas Iyer Catch Video MI vs PBKS IPL 2026 Rohit Shrama Suryakumar Yadav Shocking Reaction Hardik Pandya IPL Marathi News Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: कॅच ऑफ द सीझन...श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, रोहितने तोंडात बोटं टाकली, VIDEO
Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026
Source : ABP

Background

Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Mumbai Indians vs Punjab Kings) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा पराभव ठरला. तर पंजाब किंग्सने 5 सामन्यात चार विजय मिळवले. एक सामना अनिर्णित राहिला. सध्या 9 गुणांसह पंजाबचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. 

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या झेलने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आयपीएल 2026 च्या हंगामातील सर्वोत्तम झेल घेतला. मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने चेंडू सीमारेषेजवळ टोलावला. यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने अविश्वसनीय कॅच पकडली. 

श्रेयस अय्यरच्या झेलने मुंबईचा डगआऊट स्तब्ध, VIDEO: (Shreyas Iyer Catch MI vs PBKS IPL 2026)

षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उंच उडी मारत श्रेयस अय्यरने टिपला. यावेळी श्रेयस अय्यरचं शरीर बाऊंड्री लाईनच्या वर हवेत बाहेर होतं. श्रेयस बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाणार इतक्यात त्याने समोर उभा असणाऱ्या झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला आणि झेल पूर्ण केला. श्रेयस अय्यरच्या या झेलमुळे मागेच बसलेलं मुंबई इंडियन्सचं संपूर्ण डगआऊट स्तब्ध झालं. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा एकमेकांना पाहत बसले. श्रेयस अय्यरच्या हा झेल पाहून रोहित शर्माने तर तोंडात बोटं टाकली. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Sports India (@starsportsindia)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ipl memes (@ipl.memes69)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @farhanedits.in

सामना कसा राहिला? (MI vs PBKS IPL 2026)

मुंबईला 20 षटकांत 6 बाद 195 धावांवर रोखल्यानंतर पंजाबने 16.3 षटकांमध्येच 3 बाद 198 धावा फटकावल्या, मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला, तर पंजाबने चौथ्या विजयासह सर्वाधिक 9 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. अचूक मारा करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला कोणतीही अडचण आली नाही. अल्लाह घझनफर याने प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली यांना स्वस्तात बाद केले. परंतु, प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 67 चेंडूंत 139 धावांची भागीदारी करत पंजाबचा विजय स्पष्ट केला, प्रभसिमरनने 23 चेंडूंत, अय्यरने 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले.

हार्दिक पांड्या काय म्हणाला? (Hardik Pandya IPL 2026)

अगदी खरे सांगायचे तर, सध्या माझ्याकडे बोलण्यासारखे फारसे काही नाही. मला वाटते की, आम्हाला पुन्हा एकदा नव्याने विचारमंथन करणे आणि नक्की कुठे उणीव भासत आहे, हे शोधून काढणे अत्यंत गरजेचे आहे. ही उणीव वैयक्तिक पातळीवर आहे की सांघिक पातळीवर आहे? की नियोजनामध्ये काही कमतरता आहे? आपण नक्कीच याचा छडा लावू आणि त्यानंतर पुढे काय करता येईल, याचा विचार करू, असं हार्दिक पांड्या पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला. 

संबंधित बातमी:

MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL Playoff Scenario 2026: मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
मुंबई इंडियन्सच्या हातात 3 संघांचे भवितव्य; आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समीकरण
Team India ODI Squad Vs Afghanistan: बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
Team India Test Squad Vs Afghanistan: बुमराह, जडेजा OUT...मानव सुतार, हर्ष दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
Embed widget