एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार...भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत..., विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
10 जागा, 10 उमेदवार, भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत...,विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी
Devendra Fadnavis Majha Vision: राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान
राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
Raj Thackeray On Marathi Compulsory Auto Taxi: रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिला वेळ; राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा...
Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?
उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काय काय घडतंय?
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; पुढे काय घडलं?, कलिंगड विक्रेताने सगळं सांगितलं!
कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; पुढे काय घडलं?, कलिंगड विक्रेताने सगळं सांगितलं!
Watermelon Death Mumbai Pydhonie Family News: कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; चौकशीनंतर बाहेर येताच दुकानदाराचा डोक्यावर हात, म्हणाला...
कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; चौकशीनंतर बाहेर येताच दुकानदाराचा डोक्यावर हात, म्हणाला...
Riyan Parag Smoking Video RR vs PBKS IPL 2026: रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
रियान पराग अडचणीत, BCCI कठोर कारवाई करण्याची शक्यता; राजस्थानचं कर्णधारपद यशस्वी जैस्वालकडे?, नेमकं काय घडलं?
KKR vs LSG Super Over IPL 2026: लखनौ आणि कोलकाताचा सुपर ओव्हरमधील थरार; रिंकू सिंहने एका चेंडूत सामना संपवला, VIDEO
लखनौ आणि कोलकाताचा सुपर ओव्हरमधील थरार; रिंकू सिंहने एका चेंडूत सामना संपवला, VIDEO
Angkrish Raghuvanshi KKR vs LSG IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम काय?
अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम काय?
Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
Live News Updates: अकोल्यात आज तापमानाचा पारा 46 अंश पार करणार? उन्हामुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदी
Priyanka Chaturvedi On Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर गोळीबार, प्रियंका चतुर्वेदींच्या ट्विटने भारतासह जगाचं लक्ष वेधलं, काय म्हणाल्या?
Preity Zinta And Priyansh Arya Video: पहिले मिठी, मग प्रीती झिंटाने दिला पोटावर पंच...; प्रियांश आर्या म्हणाला, अरे मॅडम..., VIDEO
पहिले मिठी, मग प्रीती झिंटाने दिला पोटावर पंच...; प्रियांश आर्या म्हणाला, अरे मॅडम..., VIDEO
Donald Trump News: धाड धाड...गोळीबार होताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले, हॉटेलमधून निघताना खाली पडले, नेमकं काय घडलं?, PHOTO
धाड धाड...गोळीबार होताच डोनाल्ड ट्रम्प खाली बसले, हॉटेलमधून निघताना पडले, नेमकं काय घडलं?, PHOTO
Amol Mitkari On Ajit Pawar Death: अजितदादांच्या प्रतिमेला दिवाबत्ती करायला गेले; समोर काय काय दिसलं?, अमोल मिटकरींचा हादरवणारा दावा
अजितदादांच्या प्रतिमेला दिवाबत्ती करायला गेले; समोर काय काय दिसलं?, अमोल मिटकरींचा हादरवणारा दावा
Maharashtra News Live Updates: लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय, जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर
Maharashtra News Live Updates: लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय, जिल्ह्यातील मृतांचा आकडा दोनवर
Manohar Mama Bhosale News: भोंदू मनोहर मामासोबत राजकीय नेत्यांचे फोटो
भोंदू मनोहर मामासोबत राजकीय नेत्यांचे फोटो
Ashok Kharat: अशोक खरातचं कोठडीत नवीन नाटक; पोलीस तपासातून सुटका करण्यासाठी 'गजनी' ट्रिक
अशोक खरातचं कोठडीत नवीन नाटक; पोलीस तपासातून सुटका करण्यासाठी 'गजनी' ट्रिक
Bageshwar Maharaj On Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींचा किस्सा, बागेश्वर बाबांनी नागपूरच्या कार्यक्रमात काय काय दाखले दिले?
छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींचा किस्सा, बागेश्वर बाबांनी नागपूरच्या कार्यक्रमात काय काय दाखले दिले?
Devendra Fadnavis On Marathi Mandatory For Auto Taxi Driver: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य; संजय निरुपम-मनसेमध्ये राडा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य; निरुपम-मनसेमध्ये राडा, फडणवीस म्हणाले...
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Maharashtra News Live Updates: मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी चौघा आरोपींना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्....,  वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाईचा धडाका सुरूच; छत्रपती संभाजीनगरमध्ये मसाला उत्पादक कंपनीवर पुन्हा मोठी कारवाई; परवानाही तात्काळ निलंबित
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
Embed widget